kalamb

दैनिक दिव्य मराठीवर औरंगाबाद मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्याचा कळंब तालुका पत्रकार संघाच्या वतीने निषेध

दैनिक दिव्य मराठीवर औरंगाबाद मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्याचा कळंब तालुका पत्रकार संघाच्या वतीने निषेध

प्रतिनिधी:-सलमान मुल्ला

महाराष्ट्रा सह संपुर्ण देशातील नावाजलेले दैनिक म्हणून ओळख असणारे दैनिक दिव्य मराठी या वृत्तपत्रावर औरंगाबाद मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्याचा कळंब तालुका पत्रकार संघाच्या वतीने निषेध, गुन्हा मागे घ्यावा, पत्रकारांची गळचेपी थांबवा मागणीचे निवेदन मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांना उपविभागीय अधिकारी आहिल्या गाठाळ यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.

यावेळी कळंब तालुका पत्रकार संघाचे विश्वस्त सतीश टोणगे, अध्यक्ष परमेश्वर पालकर, जय महाराष्ट्र न्युज चे रिपोर्टर ज्ञानेश्वर पतंगे,
झी 24 तास चे जिल्हा प्रतिनिधी मुस्तान मिर्झा, न्युज 18 लोकमत चे जिल्हा प्रतिनिधी बालाजी निरफळ, लोकशाही न्युज चे रिपोर्टर बालाजी सुरवसे, पत्रकार अमर चोंदे, शितलकुमार घोंगडे, अशोक शिंदे, मंगेश यादव, सतिश मातने, शिवप्रसाद बियाणी, रमेश अंबिरकर, रामराजे जगताप, सुधाकर सावळे, राजे सावंत आदी पत्रकार उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button