World

London:Commonwealth game:आदिवासी पारधी समाजातील गौरीची गगनभरारी… कॉमनवेल्थ खेळात पटकावले तलवार बाजीत कांस्य पदक

London:Commonwealth game:आदिवासी पारधी समाजातील गौरीची गगनभरारी… कॉमनवेल्थ खेळात पटकावले तलवार बाजीत कांस्य पदक

लंडन येथे सुरु असलेल्या कॉमनवेल्थ तलवारबाजी स्पर्धेत बुलडाणा जिल्ह्याच्या आदिवासी पारधी समाजातील कुमारी गौरी सोळंकेनी कांस्य पदक जिंकून देशाची मान अभिमानाने उंचावली⛳️🇮🇳 कॉमनवेल्थ खेळणारी आणि पदक जिंकणारी गौरी ही जिल्ह्यातील पहिली खेळाडू आहे. 🇮🇳

लंडन येथे बुलडाणा जिल्हा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कॉमनवेल्थ
तलवारबाजी स्पर्धेसाठी गौरी मंगलसिंग सोळंके हिने कटक (ओडिशा) येथे राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी करीत तिने सेबर या प्रकारातून वैयक्तिक गटात कांस्य पदकाची कमाई केली आहे. आता तिची लंडन येथे होणाऱ्या तलवारबाजी क्रीडा आंतरराष्ट्रीय प्रकारात
कॉमनवेल्थ भारतीय संघाकडून खेळत कांस्य पदकाची कमाई केली आहे.

गौरीने यापूर्वी राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावर अनेक पदके मिळविली आहेत. सध्या ती औरंगाबाद येथील साई प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेत आहे. तिला प्रशिक्षक तुकाराम म्हेत्रे, जिलहा संघटनचे अक्षय गोलांडे, वैभव लोढे यांचे मार्गदर्शन लाभलेआहे.

अभिनंदन गौरी पुढील वाटचालीस ठोस प्रहार परिवाराकडून शुभेच्छा..

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button