Chalisgaon

चाळीसगाव गोपाळ पुरा येथील ६ रूग्न कोरोनामुक्त

चाळीसगाव गोपाळ पुरा येथील ६ रूग्न कोरोनामुक्त

मनोज भोसले

चाळीसगाव-येथील कोविड सेंटर येथे कोरोना बाधित म्हणून उपचार घेत गोपाळपूरा येथील २ पुरुष ३ महिला व १ बालक असे ६ रुग्ण आज कोरोनामुक्त म्हणून घरी सोडण्यात आले,यावेळी आमदार मंगेश चव्हाण,तहसिलदार अमोल मोरे,तालुका नोडल अधिकारी डाॕ.बी.पी.बाविस्कर,पोलिस निरिक्षक विजयकुमार ठाकुरवाड,तालुका आरोग्य अधिकारी डाॕ.डी.के.लांडे आदि उपस्थित होते,यावेळी कोरोनावर मात केलेल्या रुग्णांनी कोविड सेंटर येथील राहण्याची व जेवणाची व्यवस्था अतिशय चांगली होती म्हणून प्रशासन,डाॕक्टर व सर्व स्टाफचे आभार मानले व समाधान व्यक्त केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button