Yawal

६ जानेवारी पत्रकार दिनानिमित्त ABJF पत्रकार संघटनेतर्फे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी .

६ जानेवारी पत्रकार दिनानिमित्त ABJF पत्रकार संघटनेतर्फे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी

यावल ( शब्बीर खान )

६ जानेवारी पत्रकार दिनानिमित्त आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती ABJF पत्रकार संघटने तर्फे उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी ABJF .नार्थ इंडीया सेक्रेटरी डॉ शरीफ . बागवान . डॉ अतुल पाटील . अश्फाक पिंजारी . गिरीष पवार . इमतियाज खान . फरहान बागवान . संजीव खारे . गोपाल डोलरे . डॉ जाहीशाह नितीन सपकाळे . नंदु वाणी . डॉ कदम .. डॉ अतुल पाटील . नाजीम .निसार . आदी मान्यवर उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button