Akkalkot

अक्कलकोट तालुक्यात जनता करफूला जनतेकडून 100% प्रतिसाद

अक्कलकोट तालुक्यात जनता करफूला जनतेकडून 100% प्रतिसाद

सौ.अंजली मरोड, तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी अक्कलकोट ह्या तालुक्यातील सर्व परिस्थितीवर संपूर्ण लक्ष ठेवून आहेत

उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. संतोष गायकवाड यांचे मार्गदर्शनानुसार अक्कलकोट शहरात उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कलप्पा पुजारी यांनी चौख बंदोबस्त तैनात केला होता.

कृष्णा यादव, प्रतिनिधी अक्कलकोट

अक्कलकोट दि.23 :- अक्कलकोट शहर गेल्या दोन दिवसापासून जीवनात असलेल्या केरळ दुकान मेडिकल वगळता सर्व दुकाने वापरणे बंद ठेवले होते मात्र 22 मार्च रोजी सर्व दुकाने बंद ठेवली नाही. अक्कलकोट शहरातील विविध चौकात बाजारपेठेत नेहमीच गजबजलेल्या ठिकाणी सुद्धा दिसत होते सध्या महाराष्ट्रात पूर्ण व्हायरस रोखण्यासाठी 144 कलम लागू केल्याने शहरात एकापेक्षा अधिक व्यक्ती दिसू नये यासाठी बसस्थानक कारंजा चौक, सावरकर चौक, सेंट्रल चौक, वटवृक्ष देवस्थान परिसर, अन्नछत्र मंडळ, भिम नगर, शिवाजी नगर, समता नगर, आदी ठिकाणी कडेकोट बंदोबस्त व नागरिकांनी अति महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडून नये असे आव्हान पेट्रोलिंग करणाऱ्या वाहनांद्वारे संदेश गावात फेऱ्या मारत होते. एकापेक्षा जास्त अधिक दिसणाऱ्या खुल्या मैदानात क्रिकेट खेळणाऱ्या लहान मुलांना व युवकांना नागरिकांना पोलीस कर्मचारी विचारणा करत होते व त्याप्रमाणे मार्गदर्शन करत होते नगरपालिकेचे मुख्याधिकारी आशा राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली नगर पालिका कर्मचाऱ्यांनी शहरातील विविध भागात करून नष्ट करण्यासाठी औषध फवारणी, पावडर फवारणी करत नगरपालिकेच्या वाहनातून कामाशिवाय बाहेर पडू नये असे आवाहन करत होते. चौका-चौकात पोलीस कर्मचारी अधिकारी व्यतिरिक्त कोणीही नव्हते. पेट्रोल पंपावर दोन कर्मचारी उपस्थित होते एखादे वाहन चुकून आले तरी पोलिस त्यांना घरी राहण्याची सूचना देत होते. अक्कलकोट शहरातील बसस्थानक मुख्य बाजारपेठ देवस्थानच्या ठिकाणी शुकशुकाट दिसत होता.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button