आज क्रिकेटचे मैदान मारले आहे तर राजकीय मैदान वाट पाहत आहे भगरिथ दादा भालके यांचे श्रीकांत भाऊ कोताळकर( पैलवान )यांना आव्हान
रफिक अत्तार पंढरपूर
पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील व सोलापूर जिल्ह्यामधील क्रिकेट प्रेमी ची गळ्यातील ताईत श्रीकांत भाऊ कोताळकर यांचे पंढरपूर राजकीय आखाडा ची वाट पाहत आहे पंढरपूरकर श्रीकांत भाऊ कोताळकर यांचे सामाजिक कार्य म्हणजे लोकांच्या विकासासाठी लॉक डॉउन च्या काळामध्ये श्रीकांत भाऊ यांनी गोरगरिबांना अन्नधान्याची किट व आर्थिक मदत मोठ्या प्रमाणात पंढरपुरात वाटप करण्यात आली आहे श्रीकांत भाऊ यांनी आपल्या विकासाचा कोठेही गाजावाजा न करता गोरगरिबांना अडचणीला धावून जाणारे श्रीकांत भाऊ कोताळकर यांनी जातिभेद न बघता सर्व समाजांना अठरापगड जातींना घेऊन जाण्याचे कार्य पंढरपूर तालुक्यांमध्ये केले आहे अशातच पंढरपूर तालुक्यातील युवा पिढीसाठी क्रिकेट सामन्यातील कानाकोपऱ्यातील एकही ग्राउंड सोडले नाही त्यामुळेच आज भावी आमदार भगरिथ दादा भालके यांनी श्रीकांत भाऊ कोताळकर यांची कौतुक केले यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून ह.भ.प. मदन महाराज हरिदास भगीरथ दादा भालके राव महाराज वास्कर पैलवान संदीप जी माने माजी नगरसेवक आशिष डोंबे माजी नगरसेवक कृष्णा वाघमारे नगरसेवक नागेश यादव विठ्ठल बंदपट्टे संजय बनपट्टे अर्जुन पवार आधी सहा क्रिकेट प्रेमी उपस्थित होते






