खा.राहुल गांधी यांचा वाढदिवस धान्यचे किट वाटुन साजरा…
रफिक आतार पंढरपूर
पंढरपूर : पंढरी नगरी मध्ये आज देशाचे नेते राहुलजी गांधी यांचा ५१वा वाढदिवस निमित्त सोलापूर जिल्हा युवक कॉंग्रेस पक्षा कडुन धान्याचे किट वाटुन साजरा करण्यात आला.यावेळी सोलापूर जिल्हा युवक काॅंग्रेसचे निरीक्षक नगरसेवक गणेश जगताप व रुक्मिणी परीवाराचे नेते सुनंजय दादा पवार यांच्या हस्ते गरजुंना धन्याचे किटचे वाटप करून साजरा करण्यात आला.यावेळी उपस्थितांमध्ये काँग्रेस जिल्हा कमिटीचे सचिव नागेशजी गंगेकर शहराध्यक्ष राजेश भादुले,शहर कार्याध्यक्ष राजाभाऊ उराडे, पंढरपुर-मंगळवेढा विधानसभा अध्यक्ष पिंटू भोसले,युवक तालुकाध्यक्ष मिलींद मोलाने, विलास येवणकर,सुहास भाळवनकर, मिलिंद आढवळकर,देवानंद ईलकर,केदार महिंदरगिकर, गिरीश चाकोते, अण्णासोा पोपळे, गणेश साळुंखे, विलास येवणकर, सुमित शिंदे, आनंद नाईकनवरे, गणेश लकेरी, सतीश माने, गणेश थिटे, देवानंद येलकर, संग्राम कारंजकर, राजू सुरवसे, संग्राम आवचर-पाटील आजय गंगेकर, बलदेव शिकलकर तेथे उपस्थित असून या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष शंकर सुरवसे व पंढरपूर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष सागर कदम यांच्या कडुन करण्यात आले होते…






