खिदमत चॅरिटेबल ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष जुबेर हमीद बागवान यांचा उत्क्रुष्ठ सामाजसेवक पुरस्काराने सन्मानित
खिदमत चॅरिटेबल ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष जुबेर हमीद बागवान यांचा उत्क्रुष्ठ सामाजसेवक पुरस्कार सन्मान देऊन सत्कार करण्यात आला
प्रतिनिधी रफिक आत्तार
पंढरपूर शहरांमध्येआजपर्यंत केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन मानव अधिकार संरक्षणसमीती तर्फे (काँगेस भवन,पनवेल मुंबई येथे)जुबेर हमीद बागवान यांना सन्माननिय मान्यवरांच्या हस्ते सामाजिक पुरस्काराने समाजसेवक ही पदवी देवुन सन्मानित करण्यात आले यावेळेस पुरस्कार देते वेळेस सलीम भाई मुलाणी म्हणाले की जुबेर भाई आपला योग्य सन्मान आपन करत आलेल्या निस्वार्थ भावनेने समाजसेवा त्याची आपणांस योग्य पोच पावती मिळाली व जुबेर भाई आपण अजून जोमाने समाज कार्य करत रहाल हीच अपेक्षा जुबेर भाई युवा पिढीस प्रेरक आहात असे साजिद भाई ,पैगंबर भाई,व राज भाई यांनी जुबेर भाई बागवान यांना संबोधित करत पुन्हा एकदा शुभेच्छा दिल्या.पुरस्कार देते वेळेस डॉ.मुनीर तांबोळी सर,(राष्ट्रीय अध्यक्ष मानव अधिकार संरक्षणसमीती) व सर्व कोअर कमिटीसह , सलीम भाई मुलाणी,पैगम्बर भाई शेख, साजिद भाई बागवान ,राजु भाई शेख,दिपक आदले,आकाश जोशी,आय्युब भाई पठाण व इतर सन्माननीय मान्यवर उपस्थित होते.






