स्वर्गीय भारत नाना भालके ची आठवण काढत पंढरपूर नगरपालिकेवर भडकले समाजसेवक संजय बाबा ननवरे..
रफिक अत्तार पंढरपूर
पंढरपूर : पंढरपूर मध्ये गेल्या आठवड्यात नगरपालिका प्रशासन अधिकाऱ्यांनी जो मनमानी कारभार चालू केलाय त्याला पूर्ण गोरगरीब पंढरपूर करांचा विरोध आहे प्रत्येक पंढरपूरकर रस्त्यावर उतरायला तयार झालेला आहे मला एक म्हणायचं आहे स्वर्गीय आमदार भारत नाना भालके गरिबांचे कैवारी यांचे निधन होऊन एक महिना झाला नाही तोपर्यंत लगेच नगर पालिकेने कारवाई गोरगरिबांना च्या वरती अतिक्रमणाचे कुराड चालवायला चालू केली मला हे समजत नाही नगरपालिकेचे अधिकारी कोणाच्या इशारा वर नाचतात असे सडेतोड सवाल पंढरपूर नगरपालिकेवरती केला आम्ही अजिबात खपवून घेणार नाही त्यामुळे नगरपालिका प्रशासन अधिकारी भान ठेवून काम करावे
अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल व रस्त्यावर उतरले शिवाय गप्प बसणार नाही असा इशारा दिला यावेळी सर्व झोपडपट्टीतील कार्यकर्ते व गोरगरीब हातावरचे पोट असणारे कार्यकर्ते उपस्थित होते






