सुरगणा//कळवण

आखाडा विधानसभेचा…
विधानसभा निवडणूक वातावरण उमेदवारी च्या आदी तापले…..

सुरगाणा /कळवण प्रतिनिधी विजय कानडे
सुरगाणा/कळवण मतदारसंघात अनेक उमेदवार कोणत्या कोणत्या पक्षाकडून उमेदवारी मिळेल असे दावे करीत आहे पण काही उमेदवारीच्या आगोदर शक्ती प्रदर्शन करत आहे तर कोणी उमेदवारी साठी कसा बरोबर हे पत्रक वाटून मागील 5वर्षात केलेले कामाचे पत्रक वाटून मी योग्य कसा हे दाखवत आहे तर मीच कसा योग्य केलेले काम  लेखाजोखा देत आहे एकंदरीत कळवण /सुरगाणा विधानसभा झाल्या पासून एकदा राष्ट्रवादी काँग्रेस चे अर्जुन तुकाराम पवार हे निवडून आले नंतर cpm चे उमेदवार कॉ जे पी गावित यांनी पराभव केला पण सर्व देशात मोदीची लाट आणि देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण महाराष्ट्रात लक्ष केंद्रित केले आणि हा मतदारसंघ पाहिले शिवसेने कडे होता आता तो भारतीय जनता पक्ष कडे सोडावा असा आग्रह करत आहे ही जागा शिवसेना कडे की भारतीय जनता पक्ष कडे सुटते हे युती झाली त्यानंतर कळेल पण इच्छुकाचे
नक्कीच ह्र्दय चे ठोके वाढलं त्यामुळे गावातील पारावर,नक्की राजकीय चर्चा रंगत आहे
 

Leave a Reply

Back to top button