Pandharpur

विजतोडणी मुळे राष्ट्रीईवादीचे सिट धोक्यातच…मग अर्ज भरण्यासाठी दादा येऊ नाहीतर आणखी कोणी दादांना नागेश पवार सचिव आम आदमी पार्टी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा क्षेत्र यांचे खुलासेवार पत्र

विजतोडणी मुळे राष्ट्रीईवादीचे सिट धोक्यातच…मग अर्ज भरण्यासाठी दादा येऊ नाहीतर आणखी कोणी दादांना नागेश पवार सचिव आम आदमी पार्टी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा क्षेत्र यांचे खुलासेवार पत्र

रफिक आतार पंढरपूर

पंढरपूर : मंगळवेढा तालुक्यातील कारखानदारी तर बुडवलीच पण मतदारांची प्रगती पण बुडवली आणि कसली आली साहनभुती मते मागण्यासाठी ही नाटके आहेत विठ्ठलच्या 1100 सभासदांच्या ,शेतकरी यांच्या नावावर कर्जे काढली, कोणाच्या परवाणगीने काढली.कशासाठी काढली?त्याचा सभासदांना काय फायदा?तुम्ही तुमची घरे कारखाना लुटुन भरली? आता ज्या शेतकरी यांच्यावर कर्जे काढली त्यांना आज कोणतीच बॅंक सिबील थकीत आहे म्हणून कर्जे देत नाही,यामुळे नागरिकांची जी पिळवणूक झाली याला जबाबदार असणारे आता साहणुभुतीचे भंडवल करत मते मागत आहेत,आणि आता तुम्हाला आमदार करुन तुम्ही नागरिकांचा काय फायदा करणार?आणि वर म्हणताय पंढरपूर मंगळवेढा हे माझे कुटुंब,आहो तुम्ही एक शेतकरी आपल्या शेतावर कारखाण्याने उचललेल्या कर्जा बद्दल न्याय मागण्यासाठी आला तर त्याला कार्यकर्ते मार्फत लाथाबुक्या घालायला लावल्या,हिच का तुमची साहुनुभुती. का हो त्या कार्यकर्तेला लाथा बुक्या घातल्या?काय कारण?तो फक्त आपण काढलेल्या बेकायदेशीर कर्जे चा खुलासाच मागत होताना,मग त्याला न्याय द्यायचा राहिले बाजुला च आणि वर गुंडगीरी.आहो कामगारांनावर आपण गुन्हे दाखल करा म्हणुन पोली स्ठेशनाला गेला,व सदर इन्स्पेक्टर ला सांगीतले की गुन्हा दाखल करा,सदर इन्स्पेक्टर हा नैतीक होता आणि त्याने सांगितले की मि कामगारांच्या पापात भागीदार होणार नाही असे म्हटले रे म्हटले की ,आमदार नानांनी लगेच त्याची तडकाफडकी बदली केली,या असल्या गोष्टीं करण्यासाठी तुम्ही पोटनिवडणुकीत मतांची भिक्षा मागत फिरत आहेत का.आणि तुमचे जे कोणी समर्थन करत असतीलना तर त्यांच्या वर हि परिस्थिती आली तर कोण न्याय देणार?हे ही लक्षात ठेवावे,मतदार राज्या खुप हुशार ,तल्लख बुध्दीचा आहे,ज्या राजकीय पुढारी यांनी गुंडांचा अश्रय घेतला त्यांची काय अवस्था आहे ते तुम्हीच डोळ्यात तेल घालुन बघा?ते आता या निवडणुकीत भितीने उमेदवारी पासुन अलिप्त राहिले आहेत.तुम्ही जणतेला भावणीक करु नका. जणतेला सर्व गोष्टी माहित आहेत.आणि का हो तुम्ही सताधारि राष्ट्रीईवादी पक्षा कडुन अर्ज भरणार आहे ना? मग मला सांगा या पक्षाने सदर पंढरपूर मंगळवेढा हे विधानसभा पोटनिवडणुकीचे क्षेत्र असुन निदान निदान निवडणुका होई पर्यंत तरी विज कनेक्शन तोडणे बंद ठेवायचे होते ना आहे का तुमच्या पक्षाला जणतेच्या दयनीय अवस्थेची जाणीव.मग मला सांगा कसली साहनभुती मागताय हो?कोणीही अर्ज भरण्यासाठी येऊ द्या मग जयवंतराजी असो अन्यथा अजित जी असो पराभव हा केवळ आणि केवळ विज तोडनी व सरकारणे कोरोणाच्या परिस्थिती मध्ये शेतकरी यांची शेती पंपाची विज कनेक्शन जुलमी वृतीने वसुल केल्यानेच हे माहाभकास* आघाडीचे पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडकीचे सिट 1001%धोक्यातच. म्हणजे पराभवच. जणतेला अकल शिकवू नका/” ये पब्लिक हे भाई पब्लिक है |ये तो सब जाणती है| ये तो पब्लिक है”|

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button