पंढरपूर नगरपरिषद च्या वतीने लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी
रफिक अत्तार पंढरपूर
पंढरपूर : पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने लोकमान्य टिळक यांच्या जयंती निमित्त प्रतिमेचे पूजन माजी उपनगराध्यक्ष व मर्चंट बँकेचे चेअरमन नागेश भोसले यांचे शुभहस्ते पक्षनेते अनिल अभंगराव, गुरुदास अभ्यंकर, मुख्याधिकारी अरविंद माळी, उपमुख्याधिकारी सुनिल वाळूजकर,नगरसेवक डि. राज सर्वगोड, धर्मराज घोडके,विजय वरपे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी आरोग्य अधिकारी शरद वाघमारे सभा लिपिक उमेश कोटगिरी, चेतन चव्हाण व इतर कर्मचारी उपस्थितीत होते






