Yawal

यावल नगर पालिके साठी वार्ड क्र.१० मधुन सौ . पल्लवी माळी यांना राष्ट्रवादी काँग्रेस कडून मिळणार संधी

यावल नगर पालिके साठी वार्ड क्र.१० मधुन सौ . पल्लवी माळी यांना राष्ट्रवादी काँग्रेस कडून मिळणार संधी

यावल ( प्रतिनीधी) शब्बीर खान

यावल नगरपालिकेत वार्ड क्रमांक 10 मधून सौ पल्लवी किशोर माळी यांना मिळणार राष्ट्रवादी काँग्रेसकडून मिळणार संधी गेल्या पंचवार्षिक ला सुद्धा पल्लवी किशोर माळी यांचा नगरपालिका निवडणुकीत पराभव झाला होता तेव्हापासूनच सौ .पल्लवी किशोर माळी यांनी पक्का निर्धार करत त्या दिवसापासून आपल्या प्रभागा .सह शहरात किशोर माळी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्याचप्रमाणे शिवरत्न फाउंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवत असल्याचे नागरिकांना दिसून आले त्यात वार्ड शहरातील लोकांसाठी विविध प्रकारच्या समाजहिताच्या मागण्यांसाठी विविध कार्यालयांना निवेदन देत आंदोलन करत पाठपुरावा केल्याचे दिसून आले त्याचप्रमाणे वैद्यकीय सेवेत यावल शहरासह ग्रामीण भागात देखील जर एखाद्या गरजू व्यक्तीला आरोग्यसेवाची मदत लागली तर आरोग्यदूत म्हणून किशोर माळी हे सदैव मदतीसाठी धावत असतात त्यांचा मित्र संग्रह प्रचंड असून या निवडणुकीत त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून संधी मिळाल्यास त्या संधीचे सोने नक्की करतील यात शंका नाही .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button