Indapur

इंदापूर नजिक हिंगणगाव येथील मच्छबिज केंद्रावर आढळली मगर.

इंदापूर नजिक हिंगणगाव येथील मच्छबिज केंद्रावर आढळली मगर.

पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता पारेकर

पुणे : इंदापूर नजीक उजनी धरणा लगत असणाऱ्या हिंगणगाव येथील मत्स्यबीज केंद्रावर पुन्हा एकदा मगर दिसून आलेली असून येथील कामगार भयभीत झाले आहेत. काल याठिकाणी येथील कामगार काम करीत असताना त्यांना अचानक एका बांधावरती मगर दिसून आली, गेल्या सहा महिन्यांपूर्वी ही या ठिकाणी मगर आढळून आली होती व या मगरीने या मत्स्य बीज केंद्रातील मासे फस्त केले होते त्यामुळे वन विभागाने यावरती तात्काळ लक्ष देऊन येथील मगर पकडावी अशी मागणी मत्स्यबीज केंद्राचे अधिकारी करीत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button