युवा उद्योजक लखन माने यांच्या सामाजिक कार्याला नागरिकांचा सलाम
प्रतिनिधी रफीक आत्तार
पंढरपूर माजी नगराध्यक्ष आमचे मार्गदर्शक माननीय श्री लक्ष्मण भाऊ शिरसट यांच्या 58 व्या वाढदिवसानिमित्त माऊली बेघर निवारा पत्रा शेड दत्त घाट वाळवंट जुना दगडी पूल या परिसर मध्ये युवा उद्योजक लखन दादा माने मित्र परिवाराने 1500 गरजू लोकांना मास्क वाटप व अन्नदानाचा कार्यक्रम घेण्यात आला व सर्वत्र स्तरावरून कार्यक्रमाचे कौतुके करण्यात आले व व पंढरपुरातील ग्रामीण भागात जाऊन काढा वाटप चे आयोजन ही करतात तरी पंढरपूरचे नागरिक त्यांच्या कार्याला सलाम करत आहे.






