Jalgaon Live: चित्रकार उपक्रम शिल शिक्षक सुनील दाभाडे यांचा जिल्ह्याधिकारी अभिजित राऊत यांच्याकडून सत्कार..!
जळगाव पोलीस मुख्यालय, जळगाव तर्फे गणेश उत्सवाचे आरास व मिरवणूकांचे परिक्षण केल्या बद्दल मा.जिल्हाधिकारी अभिजित राऊत साहेब यांचा शुभहस्ते चित्रकार ,उपक्रमशील शिक्षक सुनिल दाभाडे सरांचा ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आले. या प्रसंगी डि वाय एस पी मुंढे साहेब, आय पी एस अधिकारी चिंथा साहेब, गावित साहेब, गवळी साहेब तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.सुनील दाभाडे हे उत्तम चित्रकार असून उपक्रमशील शिक्षक आहेत.वेगवेगळ्या अभिनव कल्पना वापरून ते कुंचल्याच्या माध्यमातून उत्कृष्ट कला साकारतात.






