Dhule

भारत देशाचे नेते राष्ट्रवादीचे कांग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार साहेबांचा वाढदिवसा निमित्त दोंडाईचा शहरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन,

भारत देशाचे नेते राष्ट्रवादीचे कांग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार साहेबांचा वाढदिवसा निमित्त दोंडाईचा शहरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन,

असद खाटीक धुळे

धुळे : लोकनेते आदरणीय शरदचंद्र पवार सेवा समिती व राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे चे कार्यकर्ते तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजनाचे उदघाटन प्रदीप भाऊ(चंदु पारख) पारख यांचा हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.नगराध्यक्ष बापुसाहेब रविंद्रजी देशमुख साहेब होते,प्रमुख पाहुणे मा.नगराध्यक्ष प्रदिप भाऊ वाणी, मा.नगराध्यक्ष नाना भाऊ मराठे, माजी उपनगराध्यक्ष दिनेश बंधु चोळके, मा उपनगराध्यक्ष रामभाऊ माणिक , मा. नगरसेवक दिलीप बापु पाटील , ललीत भाऊ वारूळे बापु भाऊ महाजन, गिरधारीलाल रामरख्या, भुपेंद्र भाऊ धनगर, जब्बार दादा बागवान, अँड प्रशांत पाटील, अँड प्रमोद मराठे, घनश्याम भाऊ राजपूत, रमेश भाऊ कापुरे, कैलास भाऊ वाडीले, असलम भाई शाह, माजी सैनिक युसूफ दादा खाटीक, नंदु सोनवणे, सचिन सोनवणे , सलीम भैय्या ड्रायव्हर, प्रतिक देशमुख,वीरेंद्र गोसावी, हर्षल पाटील ,सावन भाऊ गुमाणे, भाईदास गारूंगे, राजू तमाईचेकर , डाॅ आरीफ शेख, तिरसिंग मलके, संजय गारूंगे, मोहसिन सिराजोद्दीन शेख, सौ. अनिता ताई देशमुख, जोगशेलु सरपंच सौ.ज्योती ताई देसले, माजी नगरसेविका सौ सुनंदा ताई पाटील, सौ वैशाली पाटील, जितेंद्र तिरमले ,सुलतान पिंजारी, कालु शाह,आसिफ खाटीक,सद्दाम बागवान, व असंख्य राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते, बापु साहेब रविंद्र देशमुख, बापु महाजन, नाजीम शेख, अमित पाटील यांनी मनोगत व्यक्त केले , फटाके चा आतिशबाजी व ढोल ताशाच्या गजरात आदरणीय पवार साहेबांचा वाढदिवस साजरा करण्यात आला खास मुख्य बाब पावसामध्ये देखिल दोंडाईचा शहरातील नागरिकांचा कार्यक्रमाला भरगच्च प्रतिसाद मिळाला ,व रक्तदान करण्यासाठी तरुणांचा उत्कर्ष प्रतिसाद मिळत आहे , रक्तदान शिबिराचे आयोजन *लोकनेते शरदचंद्र पवार सेवा समिती चे अध्यक्ष गुलाब दादा सोनवणे, उपाध्यक्ष नाजीम भाई शेख, सचिव अमित दादा पाटील व राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते यांनी केले सुत्रसंचालन, छोटु सांगळे, बी,बी,पाटील यांनी केले आभार भुपेंद्र धनगर यांनी केले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button