आमचा कुठला पक्ष नाही किंवा आम्ही कुठल्या पक्षाचे नाही आमची एक ओळख आ.कै.भारत नाना भालके समर्थक (समाजसेवक ) संजय बाबा ननवरे
रफिक अत्तार पंढरपूर
पंढरपूर : पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे दिवंगत आमदार भारत नाना भालके यांच्या अकाली मृत्यूनंतर पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. तर, दिवंगत आमदार भारत नाना भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांच्या नावाचा आग्रह स्थानिकांकडूनआमचा कुठला पक्ष नाही किंवा आम्ही कुठल्या पक्षाचे नाही आमची एक ओळख आ.कै.भारत नाना भालके समर्थक — संजय बाबा ननवरे. आम्ही भारत नाना भालके यांचे कट्टर समर्थक आहे देव नवसाला पावला नाही म्हणून आम्ही देव बदलणारे समर्थक नाही जनतेने आमदार भारत नाना भालके यांना पाच वर्षासाठी निवडून दिले होते तरी त्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर भगीरथ भालके यांना तिकीट द्यावी किंवा सर्व पक्षांनी बिनविरोध निवडणुका करावी व भालके कुटुंबातील एकाला जनतेची सेवा करण्याची संधी द्यावी पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघामध्ये मोठा राजकीय पेच निर्माण झाला आहे. पंढरपूर येथील स्थानिक नागरिकांनी बाहेरील उमेदवाराला विरोध दर्शवला आहे.






