Dhule

बनावट दारू भट्टी वर पोलिसांची धाड

बनावट दारू भट्टी वर पोलिसांची धाड

गुप्त बातमीदारा मिळालेल्या माहितीनुसार इसम नाम धनराज
रेशम्या पावरा रा लाकडया हनुमान ता. शिरपुर हा त्याचे घराचे मागे झोपडी मध्ये बनावट दारु बनविण्याचे साहीत्य कब्ज्यात बाळगुन लोकांचे आरोग्यास अपायकारक अशी बनावट दारु चोरटी विक्री करण्याचे उददेशाने बनवित आहे.

अशी बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी जावुन कारवाई करण्याबाबत आदेशीत केले त्या प्रमाण पोहेको 963 हेमंत पाटील यांनी पंचनाम्यात नमुद पंचाना पोलीस स्टेशन मध्ये बोलावुन बरील बातमीची हकीगत समजुन सांगितली ते पंच म्हणुन हजर राहणेस तयार झाल्याने आम्ही वरील पोलीस स्टॉफ असे शासकीय वाहनाने पोलीस स्टेशन मधुन निघुन लाकड्या हनुमान गावी नमुद बातमीचे ठिकाणी जावुन बातमीची खात्री करण्याकामी जात असतांना आम्ही येत असल्याची चाहुल लागल्याने झोपडीतुन एक इसम बाहेर आला व पोलीस रेड आल्याचे पाहन पळू लागला तेवा
त्यास मी ओळखुन धनराज थाब असे हाका मारल्या असता त्याने मागे वळून पाहिले परंतु तो न थांबता गल्ली बोळातुन पळुन गेला त्याचा पाठलाग करता तो मिळून आला नाही. सदर झोपडीत 17.30 वाजता छापा टाकुन पाहिले असता सदर ठिकाणाहुन इसम नामे धनराज रेश्म्या पावरा हा बनावट दारु बनविण्याचे काम अर्धवट सोडुन पळून गेल्याचे दिसून आले. सदर झोपडीत बनावट दारु बनविण्याचे बॉटलिंगचे मशीन, स्योरीटचे रसायन भरलेले ड्रम, रिकाम्या बाटल्या व इतर साहित्य असे दिसुन आले ते खालील प्रमाणे 102,70,000/- रुपये किमतीचे निळ्या रंगाचे 200 मि.ली.चे 9 ड्रम त्यात स्पिरीट नावाचे बनावट दारु बनविणे कामी
वापरण्यात येणारे रसायन भरलेले प्रत्येकी 30,000/- रुपये किमतीचे
2) 10,000/- बॉटल बुच लावण्याच मशीन । नग
2) 800/- रुपये किमतीचे रिकामे केन प्रत्येकी 200/- रुपये किंमतीच
500 /- रुपये किंमतीचे टॅगो लिहलेले बाटलीचे बुच एक प्लास्टीचे पिशवीत मिळून आले.
4) 2,000 /- रुपये किंमतीचे रिकाम्या टंगो पंच लेबल असलेल्या रिकाम्या 180 मि.ली. काचेच्या बाटल्या 3 पोत्यात भरलेल्या
5) 14,400/- रुपये टॅगो पंच ब्रेडचे दारुचे बाटल्या भरलेले 6 खोके प्रत्येक खोक्यात 48 नग 180 मि.ली मापाच्या काचेच्या बाटल्या असे एकुण 288 बाटल्या प्रत्येकी अंदाजे 50/- रुपये किमतीची 2,97,700/- एकुण
वरील प्रमाणे मानवी आरोग्यावर विपरीत करणारे स्पीरोट नावाचे नशाकाराक रसायनाद्वारे बनविण्यात आलेली बनावट दारु व बनावट दारु बनविण्याकामी लागणारे रसायन व साहित्य व चोटलोगचे मशीन मिळुन आल्याने ते
पो.स.ई/वारे पंचनाम्यातील नमुद पंचाचे समक्ष सविस्तर पंचनामा करुन जप्त करुन जप्त रसायन एका रिकाम्या बाटलीत नमुन्यासाटी काढून व खोक्यातुन एक बाटली नमुन्यासाठी काढून त्यावर पोसई वारे व पंचाचे सहयांचे लेवल
चिटकवुन बाटल्या व सर्व सहित्यास पो.स्टेचे सील जागीच केले आहे.

तरी दि. 13/10/2020 रोजी 17.30 वा. लाकडया हनुमान गावी आरोपी धनराज रेशम्या पावरा रा.लाकडया हनुमान ता. शिरपुर हा त्याचे धराचे मागे पडकी झोपडी मध्ये बनावट दारु बनविण्याचे साहीत्य कन्याल बाळगुन मानवी आरोग्यास अपायकारक व नशाकारक होईल अशी बनावट दारु बनवुन व तो टैगो कंपनीची आहे
भासविण्यासाठी सदर कंपनीचे नावाचे नकली लेबल व बुच बाटलीस वापरुन बनावटीकरण करुन लोकांची फसवणुक करण्याचे व चोरटी विक्री करण्याचे उददेशाने कबज्यात बाळगुन पोलीस रेड आल्याचे पाहुन पळुन गेला म्हणुन माझी
त्याचे विरुध्द भा.द.वि.कलम 328,420,468,486,488 व म प्रो का.क.65() प्रमाणे कायदेशीर फिर्याद आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button