Nashik

नाशकातील ३१ मे पयॅत लाॅकङावुन सध्या सारखेच..५ तालुके ऑरेज तर १० तालुके रेङझोन मध्ये,मालेगाव कंटेन्मेंट ,जिल्हाधिकारी श्री सुरज मांढरे यांची माहिती

नाशकातील ३१ मे पयॅत लाॅकङावुन सध्या सारखेच, ५ तालुके ऑरेजं तर १०तालुके रेङ झोन मध्ये, मालेगाव कंटेन्मेंट , जिल्हाधिकारी श्री सुरज मांढरे यांची माहिती

नाशिक शांताराम दुनबळे

राज्य सरकार ने लाॅकङावुन 31 मे पयॅत वाढलेला आहे तर कंटेन्मेंट झोन वगळता रेङ झोन व ऑरेजं झोन असलेल्या अटीशतीनुसार नाशिक जिल्ह्यात दैनंदिन व्यवहार जसे सुरू आहे तसेच सुरू रहातील. जिल्ह्यात मालेगाव कंटेन्मेंट झोन मध्ये असल्याने नाशिक जिल्ह्यातील १५ तालुके पैकी १० रेङ झोन तर ५ तालुके ऑरेजं झोन मध्ये आले आहे. ह्या ठिकाणी कंटेन्मेंट झोन वगळता इतर भागात सकाळी ९ते सायंकाळी पाच वाजता ह्या वेळेस दुकाने व सेवा सुरू रहातील असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. आपत्कालीन व्यवस्थापन कायदा २००५ आणि साथरोग नियञंण कायदा १८९७ नुसार प्रतिबंधात्मक लाॅकङावुन 31मे वाढविण्यात आलां आहे. चौथ्या लाॅकङावुन साठी शासनाने नवीन कोणतेही गाईङलाईन्स प्राप्त न झाल्याने सवॅ अत्यावश्यक सेवा व एकल दुकाने पूर्वीप्रमाणेच सुरू रहाणार असल्याचे जिल्हा अधिकारी श्री सुरज मांढरे यांनी स्पष्ट केले आहे. मालेगाव पुणॅ पणे कंटेन्मेंट झोन मध्ये असल्याने जीवनावश्यक वस्तू वगळता इतर सवॅ व्यवहार बंद रहातील. स्थानिक पातळीवर सवॅ निणॅय घेण्याचे अधिकार राज्य शासनाने जिल्हाधिकारी यांना दिले आहेत. नाशिक शहरात व जिल्ह्यात १८६ कंटेन्मेंट झोन असल्याने नाशिक शहरात २३ मालेगाव महापालिका श्रेञात ११९ मालेगाव तालुक्यात दोन नांदगाव तीन, येवला बारा,चादंवङ दोन, निफाङ नऊ,सिन्नर पाच,नाशिक ग्रामीण सहा, दिङोरी तीन, कळवण एक,बागलाण एक,असे एकुण १८६ कंटेन्मेंट झोन असुन ह्या ठिकाणी अत्यावश्यक सेवा वगळता कोणत्याही प्रकारची ये-जा होणार नाही असे स्पष्ट करून प्रतिबंधक श्रेञातील व्यक्ती घर सोडून बाहेर येवू शकणार नाही. तर रेङ झोन मध्ये नाशिक महापालिका व देवळाली कॅन्टोनमेन्ट श्रेञ सहित उवॅरीत तालुका मालेगाव महापालिका हद्द व तालुका, निफाङ चादंवङ सिन्नर येवला नांदगाव दिङोरी बागलाण कळवण तर ऑरेजं झोन मध्ये इगतपुरी, ञ्यंबकेश्वर पेठ सुरगाणा व देवळा तालुका आहेत. सचांरबदी कायमस्वरूपी 31मे पयॅत रहाणार असल्याचे ह्या काळात विनाकारण फिरणारे यांच्या वर १८८कायद्याच्या नुसार प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगुन परीमङंळ एक व दोन मधील 13पोलिस ठाण्याच्या हद्दीत सचांरबदी कारवाई सुरू रहाणार असल्याने निभॅया पथक यास अलटॅ करण्यात आले आहे आदेश मोङणारे सशंयीतावर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा अन्वये कठोर कारवाई करण्यात येईल ,बससेवा, रेल्वे, टॅक्सी रिक्षा सलुन सिनेमा हाॅल शाॅपीग माॅल शाॅपीग काॅम्लेक्स व्यायामशाळा, खेळ, संकुल जलतरण तलाव करमणूक ऊद्यान बार सभागृह शाळा कॉलेज शैक्षणिक प्रशिक्षण कोचिंग क्लास, आंतर जिल्हा व अंतर राष्ट्रीय वाहतूक जिल्हा व जिल्ह्यातील बस वाहतूक धामिॅक स्थळ राजकीय क्रायक्रँम सोहळा हे बंद रहातील. लाॅकङावुन कालावधीत जनजीवन सुरळीत राहण्यासाठी सवॅ विभागामार्फत प्रयत्न सुरू असून चागंले समन्वयाचे इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर द्वारे केले जात आहे शासनाकडून कोणत्याही नवीन सुचना प्राप्त न झाल्याने कटेमेन्ट झोन रेङ व ऑरेजं झोन मध्ये लागू असलेल्या अटी सह सवॅ सेवा सुरू रहातील असे जिल्हा प्रशासन जिल्हा अधिकारी श्री सुरज मांढरे यांनी स्पष्ट केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button