Maharashtra

कीराणा दुकानदारांनी एक मीटरचे सामाजीक अंतर ठेवुन ग्राहकांना जीवनाश्यक वस्तु द्याव्या – पीएसआय किरण मेश्राम

कीराणा दुकानदारांनी एक मीटरचे सामाजीक अंतर ठेवुन ग्राहकांना जीवनाश्यक वस्तु द्याव्या - पीएसआय किरण मेश्रामकीराणा दुकानदारांनी एक मीटरचे सामाजीक अंतर ठेवुन ग्राहकांना जीवनाश्यक वस्तु द्याव्या – पीएसआय किरण मेश्राम

चिमुर: ज्ञानेश्वर जुमनाके

अख्या जगात कोरोणा विषाणु -१९ या महामारीने पाय पसरले आहे . आणी याचा प्रसार भारतातही पाय पसारण्याचे काम करीत आहे . पुर्ण भारतात १४ एप्रीलपर्यंत लॉकडाउन घोषीत केले आहे . याचाच एक भाग म्हणुन कीराणा दुकान , जीवनाश्यक वस्तु , औषधांची दुकाने यांना सोशल डीस्टंस ठेवण्यासाठी ग्राहकांना उभे राहण्यासाठी डबे आखण्यात आले आहे . यामुळे कोरोणा संक्रमीत होणार नाही . याची खबरदारी घ्यावी असे नेरीचे पीएसआय यांनी येथील दुकान व्यवसायीकांना सांगीतले .
जिल्ह्याच्या सीमा सुध्दा बंद करण्यात आल्या आहेत .त्यामुळे कोरोणाचा वीषाणु – १९ चा नागरीकात संक्रमीत होणार नाही . पोलीस वीभाग यासाठी आपले कर्तव्य बजावीत आहेत . नेरी परीसरात लॉकडाउनचे काटेकोर पालन केल्या जात आहे . यासाठी पोलीस वीभाग यावर लक्ष ठेवुन आहेत . नागरीकांनी सुध्दा या लॉकडाउनचे पालन करावे . होम क्वारेनटाईन केलेल्या नागरीकांनी बाहेर पडु नये . बाहेर पडल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्या जाईल . बाहेरुन आलेल्यांनी दवाखान्यात जाउन चेक अप करावे . कोणीही निष्काळजीपणाने वागु नये , यासाठी नेरी पोलीस चौकीचे ईंचार्ज पीएसआय कीरन मेश्राम आणी टिम यांनी कंबर कसली आहे . त्यांच्यासोबत पोलीस कैलास आलाम , रोशन तामशेटवार , घनश्याम मेहरकुरे व अन्य यांचे सहकार्यातुन होत आहे .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button