Pune

आदिवासी राजा रावन युवा फाऊंडेशन वतीने जागतिक आदिवासी दिन साजरा

आदिवासी राजा रावन युवा फाऊंडेशन वतीने जागतिक आदिवासी दिन साजरा

पुणे प्रतिनीधी- दिलीप आंबवणे

९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यासाठी इगतपुरी तालुक्यातील प्रत्येक गावात क्रांतिवीरांच्या प्रतिमाचे पूजन करून साजरा करण्यात आले.
आदिवासी राजा रावन युवा फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य ग्रुपच्या वतीने वासाळी येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त वृक्षारोपण, करण्यात आले व सर्व समाज बांधव व आमदार. मानिकराव कोकाटे यांच्या कन्या सीमंतिनी कोकाटे यांच्या हस्ते आदिवासी समाजाचे आध्याकांतीकारक राघोजी भांगरे यांच्या पुतळ्याचे भुमिपुजन करण्यात आले
यावेळी रावण ग्रुप महाराष्ट्र राज्य चे सर्व सभासद व बिरसा ब्रिगेड भारत आदिवासी विचारमंच महाराष्ट्र राज्य
रावण युवा फाऊंडेशन ग्रुपचे संस्थापक.वैभव पाडेकर उपाध्यक्ष प्रमोद गोडे .अनिल निसरड.गुरुदेव पवार .रोहित साबळे सदाशिव तातळे व सर्व आडसरे ग्रुपचे सभासद व आदिवासी गायक शरद टिपे ,जनार्धन धांडे ,कैलास भांगरे,काशीनाथ खोंडे , प्रवीण खादे, सदाशिव आवारी व साकुर ग्रुपचे सभासद कालिदास आवारी सागर भाऊ विशाल बेंडकोळी मयूर बेंडकोळी जालिंदर भोईर लकी भोईर व भोईरवाडी ग्रुपचे सभासद व वासाळी, सोनोशी, भंडारदरावाडी, बरशिंगवे, वासाळी उपस्तीत होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button