औसा तालुक्यातील कार्ला येथील सुधीर कांबळे यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून त्यांचेवर 302 गुन्हा नोंद करण्यात यावा.
न्यथा पोलिसस्टेशनला घेराव घालू भिम आर्मीचे कार्यकारणी सदस्य अशोक कांबळे यांचा इशारा
औसा : औसा तालुक्यातील मौजे कार्ला येथील सुधीर कांबळे याचे गावातीलच वैष्णवी घोडके ह्या नामक मुलीसोबत अनेक दिवसांपासून प्रेम प्रकरण सुरू होते या कारणावरून सुधीर व त्याच्या घरच्या सोबत अनेकदा वादावादी व जातीवाचक शिवीगाळ करणे जीवे ठार मारण्याची धमकी सुधीर कांबळे याला देण्यात आली होती ११/११/२०२०/रोजी संध्याकाळी सुधीरला फोन आला होता त्यामुळे सुधीर घराबाहेर पडला तो घरीच आला नाही दुसऱ्याच दिवशी गावालगत असलेल्!या नागोबा मंदिर च्या वडाच्या झाडाला फाशी वर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला त्यावेळेस सुधीर ची आई राजाबाई व नातेवाईक किल्लारी पोलिसस्टेशन ला भेट देऊन सुधीरच्या आई राजाबाई यांनी माझ्या मुलाचे गावातील सुवर्ण जातीच्या वैष्णवी सोबत प्रेम प्रकरण होते या कारणावरून तिच्या नातवाईकांनी माझ्या मुलाची हत्या करून आत्महत्या असल्याचा बेबनाव करत पोलिसांनी उशिरा पर्यंत गुन्हा दाखल केलेला नव्हता माझ्या मुलाने आत्महत्या केलीच नाही ती मुलीच्या नातेवाईकानी हत्या केली आहे असे म्हणत असताना त्त्यांच्या म्हणण्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला नसून पोलिसाच्या मर्जीने गुन्हा दाखल करून त्याच्या आईवडिलांना व नातेवाईकांना दबावाखाली आणून आरोपी वर ३०६, १४३, ३२३ ५०४ ५०६ ३(१)r। ३(१) s ३(२) va (१) शंकर सुरेश घोडके २)राजू सुरेश घोडके ३) ओंम सुरेश घोडके ४)गणेश शंकर घोडके ५) सुरेश बंडप्पा घोडके यांना तात्काळ अटक करून त्यांचे वर ३०२ कलम लागु करण्यात यावे अन्यथा पोलीस स्टेशनला घेराव घालू असे भिम आर्मी भारत एकता मिशन चे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य तथा गुजरात राज्याचे मुख्य प्रभारी अशोक कांबळे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलत असताना माहिती दिली आहे
सुधीरच्या फोन वर दिनांक १०/११/२०२०/ पासून दिनांक दिनांक ११/११/२०२०/ रोजी संध्याकाळी पर्यंत कोनाकोणाचे फोन आले होते याची चौकशी करावी
पोलिसांनी ३०२ दोन हा गुन्हा का दाखल केलां नाही
आद्यप पर्यंत आरोपी अटक का *नाहीत *
हत्याच्या प्रकरणाला आत्महत्या चा बेबनाव का करत आहेत
असा प्रश्न उपस्थित होतो आहे






