India

व्हर्जिन कॅप्सूल..विक्री वर बंदी आणा मानवाधिकार संघटनांची मागणी..अमेझॉन वर कार्यवाहीची देखील मागणी.जाणून घ्या  काय आहे प्रकार..

व्हर्जिन कॅप्सूल..विक्री वर बंदी आणा मानवाधिकार संघटनांची मागणी..अमेझॉन वर कार्यवाहीची देखील मागणी.जाणून घ्या काय आहे प्रकार..

भारतातच नव्हे तर जगात अनेक असे काही प्रदेश आहेत की, जेथे महिलांना पाहिजे तसे स्वातंत्र्य देण्यात येत नाही. तसेच त्यांचे चारित्र्य सिद्ध करण्यासाठी वेगवेगळ्या चाचण्या देखील करण्यात येतात. भारतामध्ये जात पंचायत ही प्रथा गेल्या अनेक वर्षापासून आहे. जातपंचायती मध्ये असणाऱ्या जाती गेल्या अनेक वर्षापासून समाजाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित आहेत.

महिलांसंदर्भात अनेक वाईट प्रथा आजही जगात अस्तित्वात आहेत. आता नवीनच पद्धतीने स्त्री किंवा मुलगी कुमारी आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी अनेक वाईट मार्गांचा अवलंब केला जात आहे.
व्हर्जिन कॅप्सूल अस्तित्वात आले असून खरेदी करण्याचा प्रघात गेल्या काही वर्षापासून खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे.ऑनलाइन संकेतस्थळावर ही खरेदी केली जाते. यातील ॲमेझॉनवर विक्री करण्यात येणारी वर्जिनिटी कॅप्सूल मात्र आता वादग्रस्त ठरली आहे. 11 जून 2019 रोजी या किटची विक्री सुरू करण्यात आली होती. या कॅप्सूल चे नाव virgin bl-ood for the first n-ight नाव असून मधुचंद्राच्या रात्री संबंधित तरुणी ही वर्जिन आहे की, नाही हे तपासण्यासाठी ही कॅप्सूल आहे.

शारीरिक संबंध ठेवण्याचा काही तास आधी योनीमध्ये ही कॅप्सूल ठेवावी लागते. जर शारीरिक संबंध झाल्यानंतर महिलेच्या योनीतुन रक्त नाही आले तर ती चारित्र्यहीन असल्याचे समजायचे आणि रक्त आले तर ती चा’रित्र्यही’न नाही, असे समजायचे. मात्र, गेल्या काही वर्षापासून हे कॅप्सूल विक्रीला आल्यानंतर यावर अनेकांनी टीका केली आहे. तसेच एखाद्या महिलेच्या चारित्र्यावर या कॅप्सूल मुळे संशय निर्माण होत असल्याचे सांगण्यात आले आहे.मानवाधिकार संघटनांनी या विरुद्ध आवाज उठविला असून कॅप्सूल विक्री बंद करण्याची मागणी केल्या मुळे आता ॲमेझॉनने या कॅप्सूलची विक्री हे बंद केली आहे. एकूणच ही कॅप्सूल वादग्रस्त ठरली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button