Maharashtra

असंघटित कामगार वर्ग चोपडा तालुका यांच्यावतीने तहसीलदार अनिल गावित यांना निवेदन

असंघटित कामगार वर्ग चोपडा तालुका यांच्यावतीने तहसीलदार अनिल गावित यांना निवेदन

लतीश जैन

‌असंघटित कामगार वर्ग यांच्यावतीने तहसीलदार अनिल गावित यांना निवेदन संपूर्ण जगात तसेच भारतात कोरोना संसर्ग या विषाणूने थैमान घातले आहे त्या परिस्थितीत शासनाच्या वतीने दिनांक 23 मार्च 2020 मार्च 2020 पासून लोक डाऊन (कलम 144)लागू करण्यात आला आहे अशा परिस्थितीत असंघटित कामगार कापड दुकान वरील रोजंदारी कर्मचारी स्टेशनरी दुकान वरील रोजंदारी कर्मचारी अशा अनेक दुकानदार दुकानांवर काम करण्याऱ्या कर्मचारी हॉटेल वरील रोजंदारी कर्मचारी त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे. तरी सदरील कर्मचारी यांना तात्काळ शासकीय मदत मिळावी ही विनंती या असंघटित कामगार वर्ग चोपडा तालुका यांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले त्या प्रसंगी उपस्थित म्हणून
श्री समाधान प्रभाकर माळी(युवक संघ तालुका संपर्क प्रमुख) श्री अल्केश महाजन श्री जितेंद्र महाजन संदीप मराठे भिकन माळी भिकन राजपूत , संदीप मराठे, विजय माळी, योगेश पाटील , प्रदीप माळी, रमेश बारी , चेतन मराठे , भावेश मराठे , समाधान महाजन , राहुल लोहार, गोपाल पाटील , मयूर साळुंके , घनश्याम माळी , मोहन चौधरी , भोलेनाथ पाटील , सुनील मराठे , मोहित सैदाने इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button