Dhar

धार गावात अस्वच्छतेसह ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य… ग्रामसेवकासह सरपंच, उपसरपंचासह सदस्य दुर्लक्ष

धार गावात अस्वच्छतेसह ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य… ग्रामसेवकासह सरपंच, उपसरपंचासह सदस्य दुर्लक्ष

धार : धार गावात अस्वच्छतेसह ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य… ग्रामसेवकासह सरपंच, उपसरपंचासह सदस्य दुर्लक्ष करत असल्याचा आरोप…
धार गावात ठिकठिकाणी होत आहे पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईन गळती
धार ग्रामपंचायत ग्रामसेवक व सरपंच व उपसरपंच व सदस्य याचे दुर्लक्ष्य
तालुक्यातील धार ग्रामस्थांनाचे आरोग्य धोक्यात आले आहे धार गावाची समस्या ऊबारटयावर असुन गटरी चे पाणी जात आहे नळात ग्रामपंचायतीचे अक्षम्य दुर्लक्ष असल्याने गावकरी नेहमीच साथ आजाराच्या विळख्यात असतात आधीच कोरोनाने थैमान घातले आहे त्यात विविध साथ आजाराचा धोका बळवला असतानाही गावात ठिकठिकाणी असलेले पाणी गळती बाबत कोणताच निर्णय घेतला जात नाही ग्रामपंचायत प्रशासन आणि आरोग्य विभागा कडुन अक्षम्य दुर्लक्ष केले जात असल्याची ओरड नागरिकांना कडुन केली जात आहे याबाबत विभाग यानी ग्रामपंचायत प्रशासक स्तरावर कोणाही एक शब्द बोलण्यास तयार नाही त्यात विविध आजाराचा धोका ही वाढलेला आहे धार येथील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले असून स्वच्छतेबाबत ग्रामपंचायत अक्षम्य दुर्लक्ष करत असल्याचा आरोप प्रहार जनशक्ती पक्ष युवक तालुका रविंद्र भगवान पाटील पाटील यांनी केला आहे. सर्वत्र कोरोनाने थैमान घातले आहे. त्यात विविध साथीच्या आजारांचा धोका वाढला असतानाही गावात ठिकठिकाणी असलेले उकिरडे हटविण्याबाबत निर्णय घेतला जात नाही. ग्रामपंचायत प्रशासन आणि आरोग्य विभागाकडुन अक्षम्य दुर्लक्ष केले जात असल्याची ओरड नागरिक करत आहेत. तसेच याकडे ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंचासह सदस्य ही दुर्लक्ष करत असल्याचा आरोप प्रहार जनशक्ती पक्ष युवक तालुका रविंद्र भगवान पाटील यांनी केला आहे.

Leave a Reply

Back to top button