Baramati

शहराची वाढत जाणारी लोकसंख्या व पर्यायाने वाढणारे गुन्हे लक्षात घेता पोलीस मित्र संकल्पनेचे  नियोजन

शहराची वाढत जाणारी लोकसंख्या व पर्यायाने वाढणारे गुन्हे लक्षात घेता पोलीस मित्र संकल्पनेचे नियोजन

अमोल राजपूत

बारामती

शहराची वाढत जाणारी लोकसंख्या व पर्यायाने वाढणारे गुन्हे लक्षात घेता त्या तुललनेत सध्या पोलीस दलातील कर्मचाऱ्यांची संख्या तोकडी आहे. यावर तोडगा म्हणून ‘पोलीस मित्र’ ही संकल्पना अधिक व्यापक प्रमाणात राबवून पोलिसांच्या कामामध्ये चांगल्या नागरिकांची मदत घेण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी पोलीस मित्र संघटना जिल्ह्य कार्याध्यक्ष शुभांगी चौधरी यांनी दिली.

शहराची वाढत जाणारी लोकसंख्या व पर्यायाने वाढणारे गुन्हे लक्षात घेता पोलीस मित्र संकल्पनेचे  नियोजन

वालचंदनगर: बारामती येथील बारामती ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये नुकतेच पोलीस मित्र संघटना , महाराष्ट्र यांच्या वतीने महिला दक्षता कमेटीच्या सभेचे आयोजन करण्यात आले.दरम्यान दक्षता कमेटीवर अनेक महिलाची नेमणुकी करण्यात आल्या.त्यावेळी बारामती ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप , सहायक पोलीस निरीक्षक लगूटे , बारामती राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष प्रकाश जाधव, आशा शिरतोडे , महिला दक्षता राणी जगताप ,वंदना मोहीते,विद्या थिटे ,विशवगांध शिंदे,संगिता काळडे , राजश्री आगम सर्व पोलीस अधिकारी व पोलीस मित्र संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी पोलीस कर्मचारी व अधिकाय्रांचा उचित सन्मान यावेळी पोलीस मित्र संघटनेकडुन करण्यात आला.

शहराची वाढत जाणारी लोकसंख्या व पर्यायाने वाढणारे गुन्हे लक्षात घेता पोलीस मित्र संकल्पनेचे  नियोजनयावेळी पुढे बोलताना चौधरी म्हणाल्या कि , पोलीसांवरील मानसिंक व शाररीक ताण दिवसेंदिवस वाढत चालला असुन याचा त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे.हे लक्षात घेता संघटने तर्फे पोलीसांसाठी आरोग्य शिबीराचे , रक्तदान शिबीर यासह अन्य कार्यक्रम घेणार आसल्याची यावेळी चौधरी यांनी दिली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button