भीमशक्ती चौक परिसरात साजरी केली शिवजयंती आणि माता रमाई आंबेडकर जयंती
रफिक अत्तार पंढरपूर
पंढरपूर : येथील संतपेठ भागातील भीमशक्ती चौक
येथे
भिमशक्ती_संस्कृतिक_शैक्षणिक_कला_व_क्रीडा_मंडळमहापुरचाळ_पंढरपूर_यांच्या वतीने युवा नेते उमेश सर्वगोड यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज व दिन दलितांची माय माता रमाई आंबेडकर यांची संयुक्त जंयती साजरी करण्यात आली .यावेळी प्रतिमेचे पूजन पंढरपुर शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक अरुण पवार व डी.बी.चे प्रमुख गाडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थितीत म्हणून युवा नेते रोहन प्रशांतराव परिचारक तसेच पंढरपुरचे विद्यमान नगराध्यक्ष साधनाताई भोसले, नगरसेवक संजय निंबाळकर,रिपाई युवा प्रदेश उपाध्यक्ष किर्तीपाल सर्वगोड, नगरसेक डी.राज सर्वगोड, नगरसेवक अमोल डोके,नगरसेवक कृष्णा वाघमारे, राष्ट्रवादी युवती जिल्हा अध्यक्षा श्रेया ताई भोसले बसपा चे रवि सर्वगोड, सिध्दिविनायक विरधे , कामगार नेते किशोर खिलारे,भाजप चे विदुल आधटराव, रिपाई चे नेते अरविंद कांबळे, अडॅ..सागर आटकळे, संतोष बंडगर, शिवसेनेचे तानाजी मोरे, .सोपान काका देशमुख, विठ्ठल वाघमारे , श्रीकांत चंदनशिवे सर,व भिमशक्ती सांस्कृतिक शैक्षणिक कला व क्रिडा मंडळाचे सर्व प्रमुख पदाधिकारी व सर्व जेष्ठ मार्गदर्शक यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला






