सै मोहम्मद फैजान सै मसरुल अली बिटेक मॅकनिकल डि झाईन इंजनियरिंग मध्ये ९३ टक्के गुण
यावल ( प्रतिनीधी)शब्बीरखान
मारुळ ता यावल येथिल रहीवासी सै .मोहम्मद फैजान सै . मसरुल अली याने .जैन युनिवर्ससिटी बँगलोर येथे बिटेक मॅकनिकल .डि झाईन इंजनि अरिंग मध्ये ९३ टक्के गुण मिळवुण पास झाला आहे तसेच या . यशा बददल त्याचे गावात अनीस पटेल .शकील सर . युनूस पटेल . सै मसरुल अली . मोहबत अली .बाबा सर . तौसीफ़ जनाब . अबु ताहेर .मो शोएब .नुर मोहम्मद . सादीक सर . साबीर जनाब . आसीप इकबाल . रिफाकत अली . नुरुल इस्लाम सुलतान आदी ग्राम स्थानी अभिनंदन केले .






