Nashik

जनता विद्यालय कोर्‍हाटे २००० २००१ दहावीतील माजी विद्यार्थ्यांनी एकञ येऊन शाळेच्या परीसरात एकञीत पणे केले वृक्षारोपण

जनता विद्यालय कोर्‍हाटे २००० २००१ दहावीतील माजी विद्यार्थ्यांनी एकञ येऊन शाळेच्या परीसरात एकञीत पणे केले वृक्षारोपण

सुनिल घुमरे नाशिक विभागीय प्रतिनिधी

कोर्‍हाटे हायस्कृल येथील माझी विद्यार्थ्यांनी एकञ ऐऊन जुण्या बालआठवणींना उजाळा देत पेरु,चिंच,आवळा,रामफळ,आंबा अशा अनेकप्रकारच्या फळझाडांची लागवड केले.ह्याप्रसंगी त्यावेळचे शिक्षण अधिकारी ए.डी.सोनवने,व्ही.पी.खैरनार,साळुंकेसर,सद्याच्या मुख्याध्यापिका माळोदे मॅडम,पाटीलसर,पी.एस पाडवी यांचा विद्यार्थ्यांनी ऋण व्यक्त करत सर्वांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.सर्व शिक्षकवृदांनी मार्गदर्शनपर सुचक विचार मांडत विद्यार्थ्यांच्या सद्याची प्रगती जानुण घेत समाधान व्यक्त केलं.
ह्या प्रसंगी स्वराज्य संवर्धन संस्थेचा करत असलेल्या कार्याबद्दल कौतुक करत,काळाची गरज असल्याची शाब्बासकीची थाप देत भविष्यात अशा कार्यात जोडुन घेण्याचा मानस सर्वांनी बोलुन दाखवला.
उपस्थित माजी विद्यार्थी
गणेश कदम,सोमनाथ कदम,दिपक कदम,स्वप्निल कदम,मनोज कदम,विनायक मालसाणे,सचिन कदम,पोपट कदम,नवनाथ मालसाणे,सोमनाथ बदादे,गंगाधर बदादे,सुनिल कदम,धनाजी काशिद,सुनिल कदम,दिलीप शिंदे,मनिषा रसाळ,ज्योती साळुंके,सुरेखा गवळी,शारदा गटकळ,रेखा शिंदे,रुपाली करंजकर,वैशाली कदम,कविता उदार,सुनिता कदम,मनिषा कदम,निकीता अनवट उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button