Karnatak

बिदर मध्ये शेतकरी आंदोलनाला चांगला प्रतिसाद

बिदर मध्ये शेतकरी आंदोलनाला चांगला प्रतिसाद

प्रतिनिधी : महेश हुलसूरकर हुलसुर

कर्नाटक : बिदर व बिदर जिल्ह्यातील अनेक तालुक्यात भाल्की, बसवकल्याण येथे विविध शेतकरी संघटनेच्या वतीने रोडवरती आंदोलन करण्यात आले यामध्ये प्रामुख्याने सहभागी मार्केट व्यापारी सकाळी दहा पासून मार्केट बंद करण्यात आली व बस सेवा ही बंद पाडण्यात आली नागरिकांना त्रास होवू नये म्हणून अँटो ही सुरळीत चालू होती.
बसवकल्याण तालुक्यातील मुडबी क्रास हायवे न. ९ वरती सकाळी ११ ते २ पर्यंत कर्नाटक राज्य शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले किट्टा रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली यामध्ये सहभागी संभाजी ब्रिगेड आजिक्य मुळे, पांडुरंग पोतदार, विक्रम खादीवाले,जिडीएस ता.प्रवक्ता आकाश खंडाळे विविध संघटना होते दोन वाजता तहसीलदार सावित्री सलगर यांना निवेदन देण्यात आले व तहसीलदार सावित्री यांनी मीही एक शेतकर्याची मुलगी आहे तुम्हची मागणी हे सरकार पर्यंत पोहचवीन.
बिदर येथे कर्नाटक राज्य संघटनेचे अध्यक्ष सिद्रामअप्पा अंनदुरे यांच्या नेतृत्वाखाली बिदर येथे हायवे वरती आंदोलन करण्यात आले मात्र शेतकरी व पोलीसांन मध्ये काही बाचाबाची चकमक उडाली काही प्रमाणात होती.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button