Maharashtra

अमळनेर सोशल डिस्टन्सचा उडविला फज्जा दुकानदारांना कोणाचाही धाक नाही

अमळनेर सोशल डिस्टन्सचा उडविला फज्जा
दुकानदारांना कोणाचाही धाक नाही

रजनीकांत पाटील

अमळनेर कोरोना विषाणूच्या उपायात व्यक्ती व्यक्तीमधील सामाजिक अंतर अर्थात सोशल डिस्टन्स हाच प्रभावी उपाय आहे कोरोना सामना करायचा असेल तर परस्परांच्या संपर्कात न येणे हाच या वरील प्रभावी उपाय आहे त्यामुळे आवश्यक सेवा देखील प्रत्येकी एक मीटर चे अंतर राखण्यात येत असून खुणा जमीनिवर करण्यात आल्या आहेत या बाबत सक्त सूचना असून देखील अमळनेर येथे विजय मेडिकल येथे उल्लंघन होत सुरक्षतेचे तीन तेरा होत असल्याचे दिसत आहे.

अमळनेर विजय मेडिकल येते औषधी घेण्यासाठी आलेल्या नागरिकांनी सोशल डिस्टन्स चा फज्जा उडवत त्या ठिकाणी गर्दी दाटवत जत्राच भरलेली दिसून येत आहे या बाबत या बाबत मेडिकल धारक काही न बोलता सर्रास पणे आपला माल विकत आहे या बाबत कोणीही कितीही फोटो काढा काही घेणे देणे नाही
अश्या या बेसावध पण मुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात जाऊ शकते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button