तपसे चिंचोलीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना ६४व्या महापरिनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन लक्ष्मण कांबळे लातूर Latur : यंदा देशात कोरोना या संसर्गजन्य रोगाची महाभयंकर लाट आल्याने एकमेकांना संपर्क येऊनये म्हणून शासनाने संणउत्सवा वर निर्बंध घातले आहे .त्यामुळे फिजिकल डिस्टनस चे नियम पळत तपसे चिंचोली येथे मोजक्याच भिम सैनिकांच्या उपस्थितीत विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले
संबंधित लेख
डॉक्टर अमन मुलानी यांच्या जीवनज्योती हॉस्पिटलचे लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न..
7:36 pm | June 13, 2023
लोकप्रहार संघटनेची सरकारला हाक..रमाई घरकुलाचे अनुदान त्वरित लाभार्थी यांना देण्यात यावे :- अजय सुरवसे..अन्यथा आंदोलन करू
6:26 pm | May 17, 2023
हे पण बघा
Close - खासदार सुधाकर शृंगारे यांना भिम आर्मी चे निवेदन8:23 am | March 27, 2023




