Surgana

मुरूम खोदताना 3 तरुणांचा मृत्यू

मुरूम खोदताना 3 तरुणांचा मृत्यू

विजय कानडे

सुरगाणा तालुक्यातील रोकडपाडा गावी आज दुपारी गावातील पाच तरुण मित्राच्या घरा पुढे मुरूम आण्यासाठी मुरूम खोदण्यासाठी गावा जवळ मुरूम काढण्यासाठी गेले आणि अचानक मुरूमचा ढीग कोसळला ढिगाऱ्याखाली दाबले गेल्याने
गोविंद गुलाब खांडवी -वय 30
दिनेश फुलाजी खांडवी -22-
मनोहर फुलाजी खांडवी -19-

यांचा मृत्यू झाला आणि गोविंद गुलाब खांडवी याना नाशिक येथे जिल्हा रुग्णालयात उपचार घेऊन जात असताना त्याचे निधन झाले पण एक गोष्ट लक्षात माझ्या आली ढिसाळ 108 अंबुलन्स सुविधा तसेच 8 ते 9 महिन्या पासून बंद स्थिती मध्ये आंबूलन्स आहे डॉक्टर,आणि ड्रायव्हर रोज येता पण फक्त हॉस्पिटलमध्ये बसता 108 हॉस्पिटल ची शोभेची वस्तू आहे तसेच एक 108 आंबूलन्स पळसण वरून येते दुपारी 12 नंतर मग सकाळी आजारी पडलेल्या रुग्णाच काय?आज पेशनट वाचला असता आणि 108 बुक करताना खूप प्रश्न मग अडाणी माणूस कस हाताळले ?तरी या सर्व गोष्टी जनतेने निदर्शनास आणले पाहिजे.
ह्या सर्व तपास सुरगाणा पोलीस करीत आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button