Jalgaon

शिरपुर तालुक्यातील विद्यार्थ्यांचा सत्कार सभारभ सोहळा संपन्न…

शिरपुर तालुक्यातील विद्यार्थ्यांचा सत्कार सभारभ सोहळा संपन्न… 

शिरपुर तालुक्यातील विद्यार्थ्यांचा सत्कार सभारभ सोहळा संपन्न...

प्रतिनिधी जळगाव योगेश भोई 
शिरपूर शहरातील व तालुक्यातील भोई समाजाच्या वतीने सन 2018 – 19 या शैक्षणिक वर्षात 1ली ते  9 व 10 ते बारावी  ded bed. मेडिकल संबंधी कोर्सेस .,कोणत्याही शाखेचा पदवीधर पाचवी ते आठवी शिष्यवृत्ती डिप्लोमा गुणवत्ता प्राप्त केलेले व सर्व स्तरातील शिक्षणात 60 टक्के च्या वरती मार्क मिळवलेल्या पाल्यांना मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या समाजातर्फे दिनांक 22 सप्टेंबर 2019 रोजी श्री साई गणेश लॉन्स शिरपूर येथे दुपारी 2 वाजता शिरपूर तालुक्याचे भोई समाज आदर्श विकास मंडळाचे अध्यक्ष मा. श्री सी.एम भोईसर यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख अतिथी डॉक्टर प्राध्यापक आर्.एम वाडीले सर , भोई समाजाची तंटामुक्तीचे अध्यक्ष माननीय दंगल ढोले, माजी तालुकाध्यक्ष भाईदास मोरे , तालुकाध्यक्ष सुभाष भोई, नगरसेवक गुलाब भोई, धुळे जिल्हा समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष गणेश मोरे , व सचिन वसंत तावडे सर, भाईदास निकवाडे , सुरेश तावडे , खंडा हसरत मोरे , डॉक्टर दिघोरे , नायब तहसीलदार बि.डी  वाडीले पंकज शिंगाने ,ताराचंद  जयराम भोई,भास्कर वाडेकर सर ,राजेंद्र देविदास वाडीले, मोहन साठे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत 180 विद्यार्थ्यांच्या शालेय साहित्य व प्रशस्तीपत्र देऊन गुणगौरव करण्यात आला उत्तेजनार्थ विद्यार्थ्यांना सुद्धा शालेय साहित्य व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले हे सर्व शालेय साहित्य कार्यक्रमाला समाजाची दानशूर समाजबांधव डॉक्टर रमाकांत रामोडे गोकुळ ढोले मंगलदास वाडीले, सतीश वाडीले ,डॉक्टर दिघोरे ,भास्कर वाडीले व संतोष आप्पा ,बचत गटाचे अध्यक्ष रविंद्र सोनवणे यांनी देऊन सामाजिक कार्याला हातभार लावला या कार्यक्रमासाठी सर्व प्रमुख पाहुण्यांनी त्यांच्या परिस्थितीनुसार देणगी जाहीर केली.
सदर कार्यक्रमाचे वेळी या वर्षी समाजातील ज्येष्ठ मार्गदर्शक विनायक बुधा खेडकर यांच्या सेवानिवृत्ती निमित्त व दिपक सुरेश तावडे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचाही गौरव करण्यात आला एमपीएससी परीक्षेत यश मिळालेल्या स्वप्नील बन्सीलाल वाडीले अमळनेर येथील पंकज शिंगणे यांनाही गौरविण्यात आले
तसेच समाजात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना उत्कृष्ट कार्यकर्ता म्हणून भिका वाडीले ,हिम्मतराव सोनवणे, राजेश अर्जुन भोई, सतीश गुलचंद वाडीले, सौ अर्चना धनराज वाडीले, सौ लता मोरे  यांना गौरविण्यात आले प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला सालाबादाप्रमाणे ज्या समाजबांधवांनी वेळेवर लग्न लावले त्यांचाही गौरव करण्यात आला.
तसेच समाजाची तालुकाध्यक्ष सुभाष भोई यांची मानवाधिकार संघटनेचे विभागीय अध्यक्ष व श्री यशवंत नीकवाडे  सर यांची जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल गौरविण्यात आले त्यांना सर्व प्रमाणपत्र त्यांचेच  व संतोष भोई यांच्या सौजन्याने देण्यात आले. सदर कार्यक्रम शहरातील भोई समाज बांधवांच्या मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी करण्यासाठी वाडीले सतीश वाडीले , भूषण मोरे, राजेश भोई, दिलीप ढोले ,भोईराज भोई, श्रीनिवास ढोले ,सुदाम मोरे ,मोहन दंगल भोई,दिपक भोइ, राज भोई, शिक्षिका ज्योती मोरे, भारती वाडीले , सुरेखा वाडीले, वंदना वाडीले, लता मोरे वंदना डोले व समितीचे सर्व सदस्यांनी व भोई समाज आदर्श विकास मंडळाचे अध्यक्ष श्री सी.एम भोई सर सचिव माजी तालुकाध्यक्ष भाईदास मोरे दंगल गुरुजी व सर्व पदाधिकारी परिश्रम घेतले सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघाचे अध्यक्ष रवींद्र सोनवणे व सूत्रसंचालन समितीचे उपाध्यक्ष मंगलदास वाडीले यशवंत निकवाडे सर प्राथमिक शिक्षिका व सौ हेमलता संदीप वाडीले यांनी आभार प्रदर्शन केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button