मा.आ.नितिनभाऊ पवार याच्यां कार्यकर्त्याकडुन गाई बैल, मुक्या जनावराचीं मुक्तता
मा.श्री.राजु भाऊ पवार याच्या टीम कडुन गाई व बैल याचीं गाडी पोलिस स्टेशन ला जमा
विजय कानडे
सुरगाणात तालुक्यातुन गुजरात राज्याच्या जवळील उंबरठा न, जमुंमाथा गावाकडुंन गाई व बैल याचीं वाहतुक दररोज चालु होती.जनावराचीं वाहतुक होत असायची,पिक गाडी मधी जनावर कोबुंन भरायचे अशा परिस्थितीत या जनावराची वाहतुक होत असायची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे तालुका अध्यक्ष श्री .राजु पवार यांच्या टीम ने सापळा रचुन गाई व बैल गाडी पकडुन पोलिस स्टेशन यांच्या सुपुर्द केली.
या वाहतुक करणार्र्या व्यक्तीवर कठोर गुन्हे दाखल झाले पाहिजेत, व ही गाई व बैल याचीं वाहतुक कायस्वरुपी बंद झाली पाहीजे..कारण कोराना लागण मोठी वाढता आहे कारण हे जे गाड्या येतात यांचं कनेक्शन मालेगाव आणि पिंपळगाव येते तरी येते कोरोनाची लागण वाढत आहे आणि त्यामुळे ही अवैध वाहतूक बंद करण्यात यावे तरी मोठया प्रमाणात गो हत्या चालू आहे. तरी कडक कार्यवाही करावी केंद्राने गो बंदी हत्या कायदा केला तरी गो हत्या आणि तस्करी थांबत नाही मोठया प्रमाणात देवाण घेवाण राजकीय क्षेत्रात,प्रशासकीय क्षेत्रात चालती त्यामुळे हे तस्करी करणारे करतातच त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस युवक तालुका अध्यक्ष यांनी ही तस्करी थांबवावी म्हणून स्वतः रात्रीचे गस्ती घालून गाड्या पकडून पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून जमा केल्या.






