लाईफ लाईन सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल येथे रोग निदान व उपचार शिबीर संपन्न
प्रतिनिधी रफिक आत्तार
पंढरपूर शहरांमधील लाईफ लाईन सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल येथे गुडघ्याचे आजार हाडाचे आजार त्यावरील निदान व उपचार शिबीर याचे आयोजन केले आहे या शिबिरासाठी गेले दोन-तीन आठवड्याने माहिती पत्रकाद्वारे सर्व पेशंटांना माहिती होत असून त्यांचे चांगले प्रतिसाद लोकांकडून मिळत आहेत प्रामुख्याने सकाळपासून आत्तापर्यंत पेशंट तपासत असताना प्रत्येक पेशंट गुडघ्याने व त्यांच्या आजाराने त्रस्त असताना आम्हाला आढळले भरपूर 50 ते 60 च्या त्यानंतर त्यांची प्रामुख्याने तक्रारी व त्यांचे दुष्परिणाम जास्त आढळले त्यांना आम्ही त्यांचे मार्गदर्शन करून लागणारे उपचार उदाहरणार्थ तपासणी ऑपरेशन याचे सल्ले दिले.

बरेच पेशंट हे ऑपरेशनला त्या संदर्भ उपचाराला माहिती दिल्यामुळे समाधानी आढळले आणि त्यांची इच्छा आहे की त्यातून आम्हाला ऑपरेशन किंवा स्टेटमेंट नुसार आम्ही बरे व्हावे या हेतूने भरपूर पेशंट अपार्टमेंट किंवा टाईम घेण्यासाठी बाहेर रिसेप्शन ला सुचवलेले आहेत त्यानुसार आम्ही आपरेशन सगळी पूर्ण करणार आहे






