जळगाव जिल्ह्याचे नूतन प्रभारी उपविभागीय पोलीस अधीक्षक दिनेश बैसाळे , नायगाव येथील परिवाराला धावती भेट
यावल तालुका प्रतिनीधी फिरोज तडवी
शिरपूर तालुक्यातील होळनांथा गावाचे रहिवासी जळगाव जिल्ह्याचे प्रभारी DYSP पदभार सांभाळला असून त्यांचा तीन महिन्यांचा ट्रेनिंग पीरेड असल्याची महिती दिली,
नायगाव येथे भार चौकातील हनुमान मंदीरात जाउप श्रीफळ अर्पण करून गावात प्रवेश केल्याने त्यांचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले, DYSP यांचे बालपण व शिक्षण यावल तालुक्यातील नायगांव येथील मामा विजय साबळे यांच्या कडे प्राथमिक शिक्षण बाल पणाची आठवण आल्याने साहेबांना अश्रू अनावर झाले, म्हणजे त्यांचे पहिली ते दहावी प्रंतेचे शिक्षण सातपुडा मध्यामिक विद्यालय नायगाव येथे पूर्ण केले, बारावी यावल येथील सानेगुरुजी माध्यमिक विद्यालय पूर्ण केले, पद्विउत्त शिक्षणं युनिव्हर्सिटी जळगाव घेतले, पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्यांना मंत्रालयात कक्षाधिकरी पदावर काम करत असताना एमपीएससी पुर्व तयारी सुरू केली असता अखंडित पने सातत्याने पाठपुरावा करून अखेर त्यंनी DYSP पदी निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांना जळगाव जिल्हा प्रभारी पोलीस अधीक्षक तीन महिन्यांचा कालावधी करीता ट्रेनिंग सेंटर सुरू आहे, त्या अनुषंगाने त्यांनी बालपण गेलेल्या आपल्या नायगाव येथील मामांच्य गावात धावती भेट घेतली त्याप्रसंगी यावल पंचायत समिती बालविकास प्रकल्प कर्मचारी संदिप साबळे यांच्या साह गावातली बहूसंख्य मांडली उपस्थित होते,






