Surgana

? आज पुन्हा सुरगाणा तालुक्यात घेतला विदुयत महामंडळ आधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणाचा बळी

? आज पुन्हा सुरगाणा तालुक्यात घेतला विदुयत महामंडळ आधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणाचा बळी

हरीचंद्र चव्हाण खासदार यांनी विदुयत महामंडळ निष्क्रिय आधिकारी गुन्हे दाखल करण्याची केली मागणी

विजय कानडे

सुरगाणा तालुक्यातील माणी येतली घटना घडल्यानंतर काही तरी बोध घेतील पण तसं नाही पोलीस अधिकारी मुळे तो वाद मिटला पण आज भदर येथें पुन्हा दुर्दैवी घटना घडली भदर येतील हितेश माधव वाघ वय 8 आज तो घराबाहेर खेळत असताना आचनाक विदुयत पोलाला लटकलेल्या अवस्थेत होता आणि परिवाराच्या ये लक्षात आले आणि विदुयत प्रवाह बंद केला आणि तो पडला त्याला सुरगाणा येथील सरकारी दवाखान्यात आणले त्याची तपासणी केली आणि त्याला मयत घोषित केले डॉ पाडोळे यांनी पण ग्रामस्थ आक्रमक भूमिकेत होते त्याचे कारण असे की काही दिवसांपूर्वी त्याच पोलावर करंट उतरले तेव्हा गायी चिटकली पण ती कशी तरी वाचली हा प्रकार गावातील रमेश थोरात यांना माहीत पडला त्यानी विदुयत महामंडळ सुरगाणा ऑफिस मध्ये कळवले तेव्हा त्यांनी दखल घेतली आणि आता पुन्हा तसे होणार नाही त्यानी जर काम बरोबर झाले नाही तर तस गावकऱ्यांना सांगितले पाहिजे होते तसे केले नाही आणि आज निष्पाप बालक ज्यांनी आयुष्यची सुरवात केली आणि त्याचा दुर्देवी अंत झाला ही घटना नितीन पवार कळवण सुरगाणा आमदार यांना समजतात सुरगाणा तालुक्यांतील गावचा दौरा रद्द केला घटनास्थळी दाखल झाले ग्रामस्थांनी आपल्या तालुक्यातील समस्या मांडल्या आणि विदुयत महामंडळवर आक्रमक ग्रामस्थ दिसले त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील आणि तालुक्यातील विदुयत महामंडळवर गुन्हा दाखल करणार आहे तरी शासन दरबारी ह्या सर्व सावळा गोंधळ कारभाराची चौकशी करावी अशी मागणी रमेश भाऊ थोरात भारतीय जनता पार्टी उप जिल्हा अध्यक्ष मागणी यांनी केली

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button