Latur

लातुरात भिम आर्मीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

लातुरात भिम आर्मीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

शेतकरी राज्याला साथ देण्यासाठी भारत बंद आंदोलनात सहभागी होणार होते कार्यकर्ते

सरकार हमसे डरती है पुलीस को आगे करती है

लातुर : लक्ष्मण कांबळे

निषेध ! निषेध!! निषेध!!!
भारत बंद!भारत बंद!!
केंद्र सरकारने पारित केलेल्या शेतकरी विषयक तिन कायद्याच्या विरोधात देशाच्या कानाकोपर्यातुन विरोध होत आहे. पजांब ,हरियाणा, उत्तरप्रदेश महाराष्ट्र अशा असंख्य राज्यातील शेतकरी बांधवांनी देशाची राजधानी दिल्ली येथे लाखोंच्या संख्येने एकत्रीत येवुन चक्का जाम आंदोलन केले आहे. या बळीराजाला साथ देण्यासाठी व शेतकरी ,व्यापारी व मार्केट कमिटयांचे अस्तित्व आणि जिवन संपविणा-या या तिन काळ्या कायद्याला विरोध करण्यासाठी मगंळवार दि. ८ डिसेंबर २०२० रोजी संपुर्ण भारत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भिम आर्मी भारत एकता मिशन लातुर याचा या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिल्याने
काळ्या कायद्याच्या आडुण शेतकरी व व्यापारी बांधवांना देशोधडीला लावणा-या या तिनही कायद्याचा केंद्र सरकारचा निषेध असो !
कायद्याला माघे घेण्यासाठी नक्कीच केंद्र सरकारला भाग पाडेल. असा आशावाद भिम आर्मी ने व्यक्त केला होता
पण महाराष्ट्र संघटक मा अक्षयजी धावरे याना लातुर पोलिसांनी आज सकाळी ८ तारखेला च ८ वाजता घेतले ताब्यात . सरकारने पोलिसाला पुढे करत लातुर च्या भिम आर्मीच्या कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात यात महाराष्ट्र प्रदेश संघटक अक्षयजी धावरे जिल्हा प्रमुख विलास चक्रे मराठवाडा उपाध्यक्ष विनोद कोल्हे शहर अध्यक्ष बाबा ढगे शहर महासचिव बबलू गवळे शहर सचिव रोहित आदमाने सुभाष बनसोडे जिल्हा सहसचिव लातुर जिल्हा सोशल मीडिया प्रमुख कार्तिक गायकवाड व लातुर टीमला गांधी चौक पोलिसांनी केली अटक

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button