Jalgaon

जळगाव शहीद भगतसिंग म.न.पा. कर्मचारी संघटनाने शासकीय अधिकारीचा कामाची दखल घेवून गौरव पत्र देवून आभार मानले.

जळगाव शहीद भगतसिंग म.न.पा. कर्मचारी संघटनाने शासकीय अधिकारीचा कामाची दखल घेवून गौरव पत्र देवून आभार मानले. विनोद जाधव जळगाव जळगाव : जळगाव महानगरपालिकेत कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्नन गेल्या कित्येक महिन्यांपासून खितपत पडलेले होते. ते पाहता हे प्रश्नन कोणी सोडवतील याची अपेक्षाच धुसर झाली होती. लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्षाच्या कचाट्यामध्ये म.ना.पा.ची प्रशासन व्यवस्था दबली गेली होती.अशा वातावरणात आपण ठोस भूमिका व निश्चित धोरण आखून म.ना.पा चे व कर्मचाऱ्यांचे हितांचे निर्णय घेवून त्यांचे प्रश्नन मार्गी लावले त्या बद्दल संघटनेतर्फे आपले अभिनंदन.
तसेच कोरोनाच्या काळात आपण केलेले कार्य यशस्वीपणे हाताळून व कोरोनाविरुद्धच्या लढ्यात आपण कर्मचारी वर्गाचे नेतृत्व करून कर्मचाऱ्यांचे ही मनोबल वाढवले आहे.ही प्रशंसनीय बाब आहे .भविष्यात देखील आपल्या हातून असेच उत्तम कार्य घडत राहो ही आपणास शुभेच्छा असे शब्दात आपले विचार सगळ्यां समोर कपील सरांनी मांडली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button