घोड़गाव ता चोपड़ा येथे नुकतीच ग्रामपंचायत 2021 ते 2025 ची सार्वत्रिक निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पैनल ला 11 पैकी 9 जागावर विजय
चोपडा : घोड़गाव ता चोपड़ा येथे नुकतीच ग्रामपंचायत 2021 ते 2025 ची सार्वत्रिक निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पैनल ला 11 पैकी 9 जागावर विजय संपादन केला असून यावेळी आमचे श्रद्धास्थान आदरणीय चंद्रहास भाई गुजराथी, मा व्हा चैअरमन चोसाका,आमचे मार्गदर्शक मा.भूपेंद्रभाई गुजराथी उप नगराध्यक्ष चोपड़ा नगर पालिका यांनी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदयस्यांचा सत्कार केला व गावै
जाणून घेऊया प्रभागानुसार विजयी झालेले उमेदवार
प्रभाग क्रमांक 1 मधून कोळी संतोष उत्तम , भोई मोनाली गोपाल , विजयी झाल्या आहेत तर आसिफ शेख यांच्या पत्नी बिनविरोध विजयी झाल्या आहेत ,तर प्रभाग क्र 2 मधून इंदूबाई भील बिनविरोध विजयी झाल्या आहेत ,दुसाने किशोर यशवंत विजयी झाले आहेत , प्रभाग क्रमांक 3 मधून कोळी सुनिल रामकृष्ण , पाटील सुजाता ज्ञानेश्वर विजयी विक्रमी मतांनी झाल्या आहेत तर प्रभाग क्रमांक 4 मधून पाटील जयवंत सुधाकर , पाटील विजया शिवाजी विजयी झाल्या आहेत .
या निवडणुकीत महाविकास आघाडी पॅनलचे माजी सरपंच दिलीप कोळी , सुरेश मित्र मंडळ अध्यक्ष प्रदीप पाटील , जवरीलाल जैन , विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन विनोद पाटील , माजी सरपंच प्रकाश पाटील , संगीता पाटील , जि प सदस्य हरिष पाटील , महेश पाटील ( बंडू नाना ) , सुनिल झिंगा पाटील , राहूल पाटील , समाधान कोळी , ज्ञानेश्वर भैया पाटील , सुनिल पांडुरंग पाटील ,संदिप पाटील(पिंटू तात्या),भीमराव कोळी, उध्दव पाटील, मंगल पारधी,आत्माराम भील,आदीं महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यां चे सहकार्य लाभले…..
सर्व विजयी उमेदवारांचे मा रविन्द्र भैया पाटील जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी यांनी मनःपूर्वक अभिनंदन करूँन गावाच्या विकासासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत






