India

Student Forum:GK Quiz: भारताचे सामान्य ज्ञान:  भारताचे पहिले पेपरलेस वृत्तपत्र कोणते? आणि इतर 9 प्रश्न….

Student Forum:GK Quiz: भारताचे सामान्य ज्ञान: भारताचे पहिले पेपरलेस वृत्तपत्र कोणते? आणि इतर 9 प्रश्न….

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रोज वाचा जनरल नॉलेज चे प्रश्न…

1. खालीलपैकी ‘लाइफ टाइम अचिव्हमेंटचा’ ऑस्कर विजेता कोण आहे?

(A) रवींद्र नाथ टागोर
(B) भानु अथैया
(C) सत्यजित राय
(D) किरण बेदी

=> (C) सत्यजित राय

2. भारतीय केंद्र सरकारच्या पहिल्या महिला मंत्री कोण आहेत?

(A) श्रीमती शन्नो देवी
(B) राजकुमारी अमृत कौर
(C) बी.आर. एस. रामा देवी
(D) प्रिया हिमोरानी

=> (B) राजकुमारी अमृत कौर

3. बुद्धिबळातील प्रथम भारतीय विश्वविजेते कोण आहेत?

(A) व्लादिमीर क्रॅमनिक
(B) विश्वनाथन आनंद
(C) मीर सुलतान खान
(D) दिव्येंदु बरुआ

=> (B) विश्वनाथन आनंद

4. भारताचे पहिले पेपरलेस वृत्तपत्र?

(A) द न्यूज टुडे
(B) हरि भूमी
(C) रभात खबर
(D) इतर

=> (A) द न्यूज टुडे

5. डबल शतक झळकावणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू कोण आहे?

(A) अमिता शर्मा
(B) अंजुम चोप्रा
(C) मिताली राज
(D) पूनम यादव

=> (C) मिताली राज

6. द न्यूज टुडे हे भारताचे पहिले पेपरलेस वृत्तपत्र कधी सुरू झाले?

(A) 23 जानेवारी 2003 रोजी
(B) 3 जानेवारी 2001 रोजी
(C) 13 जानेवारी 2001 रोजी
(D) 9 जानेवारी 2002 रोजी

=> (B) 3 जानेवारी 2001 रोजी

7. आंतरराष्ट्रीय न्यायालयात प्रथम भारतीय न्यायाधीश कोणाला नेमले गेले?

(A) जगदीश चंद्र बसू
(B) जी. व्ही. मावळणकर
(C) डॉ. नागेंद्र सिंह
(D) आर. के. नारायण

=> (C) डॉ. नागेंद्र सिंह

8. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे डेप्युटी गव्हर्नर बनणारी पहिली भारतीय महिला कोण आहे?

(A) के. जे. उदेशी
(B) प्रतिभा राय
(C) मधुर जाफरी
(D) यांपैकी नाही

=> (A) के. जे. उदेशी

9. भारतात सर्वाधिक कमी लोकसंख्येची घनता असलेले राज्य कोणते आहे?
(A) सिक्कीम
(B) केरळ
(C) हिमाचल प्रदेश
(D) अरुणाचल प्रदेश

=> (D) अरुणाचल प्रदेश

10. प्रवासी भारतीय दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो?

(A) 5 जानेवारी
(B) 11 जानेवारी
(C) 9 जानेवारी
(D) १ जानेवारी

=> (C) 9 जानेवारी

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button