Yawatmal

जोडमोहा येथील अपघातात मृत झालेल्यांना शासकीय मदत करा तहसीलदार यांना निवेदन

जोडमोहा येथील अपघातात मृत झालेल्यांना शासकीय मदत करा तहसीलदार यांना निवेदन

रुस्तम शेख यवतमाळ :-

यवतमाळ जिल्ह्यात कळंब तालुक्यात जोडमोहा रोडवर जात असताना 16 फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाचच्या दरम्यान आपल्या कुटुंबातील मृत बाबाराव वानखेडे यांची अस्थी विसर्जन करुन परत येत असताना जोडमोहा जवळ भीषण अपघात झाला या अपघातात 6 जण जागीच ठार झाले होते तर 4 हे यवतमाळ जिल्ह्याच्या शासकीय रुग्णालयात उपचार घेत असताना दगावले त्यांच्या कुटुंबावर आलेले दुःखाचे सावळ यातून त्यांना सावरण्याची परमेश्वर शक्ती देवो अपघातात 2 शेतकरी दगावल्याने त्यांच्या कुटुंबाला व इतर कुटुंबाला प्रहार संघटनेचे पदाधिकारी व कळंब तालुका कृषी अधिकारी तलाठी मंडळ अधिकारी यांनी भेट देऊन त्यांना शेतकरी मदत मिळण्याबाबत माहिती दिली तसेच सदर झालेला अपघात गंभीर असून यातील मृर्तकांना शासनाच्यावतीने प्रत्येकी सात लाख रुपये कुटुंबाला मदत म्हणून लवकरात लवकर जाहीर करावी अन्यथा कळंब तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा प्रहार संघटनेचे तालुकाप्रमुख दीलीप डवरे उपतालुका प्रमुख बंडु वाघाडे निलेश राठोड अनिकेत अढाळ मनोज बुरबुरे संजय बावने रुपेश खडसे विजय गर्जे राजू मोहुरले गजानन पंधरे लोकेश काळे सागर राजरवार प्रतीक कुtटे पूर्वज खुरपुडे सुभाष देवकर ऋषी अढाळ भास्कर बोटरे अक्षय बोरेकार मनोज राठोड तसेच तालुक्यातील प्रहार सेवकांनी सेवक हा इशारा दिला याबाबत तहसील कार्यालय यांना लवकरच निवेदन देण्यात येणार आहे अशी माहिती तालुका प्रहार संघटनेचे मीडिया प्रमुख अनिकेत अढाळ यांनी दिली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button