Jalgaon

?️ जळगाव LIVE… विकलांग विधवा महिलास लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक अत्याचार

?️ जळगाव LIVE… विकलांग विधवा महिलास लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक अत्याचार ; राष्ट्रीय विकलांग पार्टी व बागवान महिला मोर्चा तर्फे पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल

जळगाव : राष्ट्रीय विकलांग पार्टी जिल्हा उपाध्यक्ष दिपक सुरेश पाटील तालुका अध्यक्ष बिरजू छगन चौधरी शहर अध्यक्ष अमोल मधुकर पाटील शहर उपाध्यक्ष करिम बागवान महिला मोर्चा सारीका शर्मा व रमजान पिरण खाटीक बोदवड तालुक्यातील विकलांग महिलेवर झालेल्या अत्याचार बाबत महोदय उपरोक्त विषयान्वये आपणास विनंती की बोदवड तालुक्यात तालुक्यातील गीता राजू गायकर राहणार बोदवड तालुका बोदवड जिल्हा जळगाव सदरील महिला विकलांग व विधवा असून तिच्या विकलांग पणाचा फायदा घेऊन श्री लखन श्रावण माळी मुक्काम पोस्ट बारभाई गल्ली बोदवळ तालुका बोदवड जिल्हा जळगाव या तरुणाने तीला व तिच्या दोघं मुलांना जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर वारंवार लैगींग अत्याचार व तिचा छळ करून लग्नाची अमिष दाखवून सदरील महिलेला गरोदर ठेवले, तसेच सदरील महिला अशिक्षित असून ती बोदवड पोलीस स्टेशनला आपली तक्रार नोंदविण्यासाठी गेली असताना ठाणे अंमलदार यांनी त्या महिलेचा अशिक्षितपणाचा फायदा घेऊन साधा अदखलपात्र गुन्हा नोंदवून घेऊन तिला ग्रामीण रुग्णालय बोदवड येथे पाठवण्यात आले व तेथून तिला महिला पोलिसांनी नेणे गरजेचे होते असताना तसेच न करता पुरुष पोलिसांनी जळगाव शासकीय आशादीप वस्तीगृहात पाठविण्यात आले सदरील प्रकरणात तात्काळ दखल देणे गरजेचे असून निवड पोलीस प्रशासनाने टाळाटाळ केल्याचे दिसले तसेच सदरील प्रकरणात तात्काळ दखल देणे गरजेचे असून निवड

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button