Amalner

मारवड पोलीस ठाणे येथे कार्यरत पो ना भास्कर चव्हाण ACB च्या जाळ्यात..! 15 हजार रु ची लाच स्विकारताना घेतले ताब्यात

मारवड येथील पो ना भास्कर चव्हाण ACB च्या जाळ्यात..! 15 हजार रु ची लाच स्विकारताना घेतले ताब्यात

अमळनेर येथील मारवड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पो ना ब न 2355 तक्रारदाराकडून 15 हजार लाच स्विकारताना अँटी करप्शन च्या जाळ्यात अडकले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की तक्रारदार पुरुष,वय-45, रा.पाडसे, ता.अमळनेर, जि.जळगाव तक्रारदार त्यांचे वडील व भाऊ यांचे विरुध्द मारवड पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 105/2021, भा.द.वि. कलम-354,448 अन्वये गुन्हा दाखल असुन सदर गुह्यात मदत करून सदर गुह्याचे चार्जशीट लवकर पाठविण्याच्या मोबदल्यात आरोपी लोकसेवक यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांचेकडे १५,०००/-रुपये लाचेची मागणी केली व सदर लाचेची रक्कम स्वतः आरोपी भास्कर चव्हाण पो ना मारवड पोलीस लोकसेवक यांनी जुनी पोलीस लाईन,अमळनेर येथे पंचासमक्ष स्वीकारली म्हणुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रा.जुनी पोलीस लाईन, अमळनेर, ता.अमळनेर, जि.जळगाव, वर्ग-३.
लाचेची मागणी. 15,000/-रू.
लाच स्विकारली-15,000/-रू.हस्तगत रक्कम- 15,000/-रू.लाचेची मागणी – दि.23/10/2021लाच स्विकारली-दि.23/10/2021

हॅश व्हॅल्यू घेण्यात आली असून फोटोग्राफ घेण्यात आले आहेत.
मार्गदर्शक-1) मा.श्री. सुनील कडासने सो, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक
2) मा.श्री. सतीश डी.भामरे, सो, प्रभारी अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
सापळा मार्गदर्शन-
श्री.शशिकांत श्रीराम पाटील , पोलीस उप अधीक्षक, अँन्टी करप्शन ब्युरो,जळगाव.
सापळा व मदत पथक-
DYSP. श्री.शशिकांत एस. पाटील, PI.श्री.संजोग बच्छाव, स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहीरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.मनोज जोशी, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.कॉ.महेश सोमवंशी, पो.कॉ.नासिर देशमुख, पो.कॉ.ईश्वर धनगर, पो.कॉ.प्रदिप पोळ इ

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button