अकलूज येथील कोरोना वरती मात करून वडील आणि मुलगा हे दोन वाघ घरी परतले
प्रतिनिधी रफीक आत्तार
माळशिरस तालुक्यामधील अकलूज या गावांमधील कोरोना चा वाढता प्रादुर्भाव पाहता इस्माईल इब्राहीम बागवान वय 77 व दिलावर इस्माईल बागवान 53 वर्षाच्या वृद्ध पुरुष आणि वडील आणि मुलगा या दोघांनी करून वरती मात करून दोघेही सुखरूप परतले हे पंढरपूरचे पत्रकार समीर बागवान यांचे मामा आहेत तरी 77 ते 53 वयाच्या नागरिकांनी व वृध्द व्यक्तीने न कोरोना वर मात करून गावातील नागरिकांमध्ये घाबरून जायचे काही कारण नाही असे सांगून जनजागृती करून दाखवले.







