Nashik

ज्योती देशमुख यांना राष्ट्रीय पुरस्कर प्राप्त

ज्योती देशमुख यांना राष्ट्रीय पुरस्कर प्राप्त.

सुनिल घुमरे

नाशिक नरोत्तम शेख सारिया फाउंडेशन मुंबई यांच्यामार्फत तंबाखूमुक्त अभियानात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल दारू बंदी व व्यसनमुक्ती चळवळीत काम करणाऱ्या दिंडोरी तालुक्यातील लखमापूर च्या माजी सरपंच ज्योतिताई देशमुख यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.

ज्योतीताई देशमुख या दारू बंदी व व्यसनमुक्ती चे काम गेली अनेक वर्षे सातत्याने करत आहे त्यांनी गेल्यावर्षी विविध शाळा महाविद्यालयात तंबाखू व त्याचे दुष्परिणाम यावरील व्याख्यानांचे माध्यमातून त्यांनी तंबाखू मुक्तीबाबत प्रबोधन केले होते त्यांच्या या कार्याची दखल नरोत्तम शेख सारिया फाउंडेशन ने घेत त्यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर केला आहे .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button