Maharashtra

शिरूड कोरोना बाधीत डॉक्टर च्या संपर्कात आलेल्यांनी स्वतः हुन कॉरंटाईन व्हा तिलोत्तमा पाटील

शिरूड कोरोना बाधीत डॉक्टर च्या संपर्कात आलेल्यांनी स्वतः हुन कॉरंटाईन व्हा तिलोत्तमा पाटील

रजनीकांत पाटील

अमळनेर : शिरूड कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमळनेर तालुक्यातील शिरूड परिसरातील 1 कोरोना बाधीत डॉक्टर आढल्याने गावात खळबळ उडाली असता सदर डॉक्टर कडून ज्यांनी उपचार घेतला असल्यास किव्हा संपर्कात आले असतील अशा नागरिकांनी स्वतः न लपवा गावात आरोग्य अधिकारी तसेच आरोग्य सेविका व्हिजिट करत आहे त्यानां स्वतः हुन माहिती द्या संपर्कात असल्यास स्वतः हुन कॉरंटाईम व्हा तसेच कोरोना बाबत कोणीही घाबरून जाऊ नये जगभरात बरेच कोरोना बाधित रुग्ण असून त्यात बरेच काही बरे होऊन घरी येत आहे या बाबत कोणाला काही त्रास होत असल्यास घाबरून न जाता ताबळतोब लक्ष घातल्यास त्यावर इलाज हाऊ शकतो घाबरून न जाता त्याला सामोरे जाऊ घरात लहान बालके असतील या बाबत देखील काळजी घावी स्वतःचे रक्षण स्वतः करावे
तसेच गावात सोशल डिस्टन्स चे पालन करावे बाहेर कोणीही निघू नये घरातच राहून आपण आजारावर मात करू शकतो संपूर्ण शिरूड गावाला कळकळीचे आवाहन करत आपल्या कुटूंबाची काळजी घेत घरीच राहून प्रशासनाला सहकार्य करावे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button