जळगाव जिल्ह्यात आज नवीन 56 कोरोना बाधित रूग्ण आढळले ; संख्या 1165 वर
रजनीकांत पाटील
जळगाव :- जिल्ह्यात आज एकुण 56 रुग्ण पॉझीटीव्ह आढळलेलं आहेत. दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या जिल्ह्यात झपाट्याने वाढत असून आज पुन्हा नव्याने कोरोना बाधित रुग्ण आढळले असून जळगाव शहर ४, भुसावळ १९, चोपडा ३, धरणगांव ९, यावल ५, जामनेर १३, रावेर १, पारोळा २ असे आज दिवसभरात एकुण 56 पॉझीटीव्ह रुग्ण आज आढळलेले असुन जिल्ह्यातील एकुण पॉझीटीव्ह संख्या 1165 झाली आहे. अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.






